Home ताज्या घडामोडी अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन युवकांचा मृत्यू;अंजनगाव- टाकरखेडा मार्गावर अपघात

अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन युवकांचा मृत्यू;
अंजनगाव- टाकरखेडा मार्गावर अपघात

अमरावती
नातेवाईकाच्या लग्नात आलेले दोन सख्खे चुलत भाऊ लग्न समारंभ आटपून रात्री साडेदहा ते अकरा च्या दरम्यान आपल्या दुचाकीने आपल्या कसबेगव्हाण गावी परतत असताना टाकरखेडा मार्गावर सरस्वती नगरलगत नाल्या जवळ अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. रस्त्याने वर्दळ नसल्याचे फायदा घेत अज्ञात वाहनाने पळ काढला.

या अपघातात विनय चरणदास दामले (वय २६) व त्याचा चुलत भाऊ आकाश बाबाराव दामले( वय २३) जखमी अवस्थेत रस्त्याच्या कडेला पडले असताना विनयचे वडील चारणदास इंगोले हे त्याच लग्न समारंभातुन परत कसबेगव्हान येथे जातांना त्यांना दोघेही रस्त्यावर पडलेले दिसताच ते हादरले. जखमी आकाशची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यास ग्रामीण रुग्णालयत अंजनगाव सुर्जी उपचार करण्यास नेत असताना च वाटेतच प्राणज्योत मालावली ,सदर घटणेची पोलिस स्टेशन अंजनगाव सुर्जी चे पेट्रोलींग वाहणास वर्दी मीळताच पंचनामा करत मृतकाचे नातेवाईक चे तक्रारी वरुन अज्ञात वाहना विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला .

- Advertisment -

Most Popular

अनाथ चिमुकल्यांना महिला व बालविकास मंत्र्यांनी मिळवून दिला आधार

अमरावती मातापित्यांचे छत्र हरविलेल्या दोन चिमुकल्या मुलींच्या शिक्षण व भविष्यासाठी तरतूद करत महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या...

सोमेश्वरभाऊ पुसतकर –One Man Organization !

अतुल विडूळकर भाऊंना जाऊन आज एक वर्ष होत आहे. पहिला स्मृतिदिन आहे म्हणून त्यांच्याबद्दल काही लिहावं, इतकं औपचारिक नातं...

सोमेश्वर पुसतकर लोक गौरव पुरस्काराचे वितरण

नानक रोटी ट्रस्ट पहिल्या पुरस्काराचे मानकरी अमरावती गत तीन वर्षांपासून कुठलाही गाजावाजा न करता शहरातील भुकेल्यांना...

युवा स्वाभिमान पार्टीने महापालिकेसमोर टाकला कचऱ्याचा ढिगारा

अमरावतीअमरावती महानरक पालिकेच्या काही नगरसेवक ,अधिकारी तसेच ठेकेदार यांच्या साठगाठीमुळे शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे त्यामुळे डेंगू मलेरिया चे आजार होत...

Recent Comments