Home विदर्भ कृषी विधेयकविरुद्ध राष्ट्रवादी आक्रमक; केंद्रीय कृषी मंत्र्यांचा पुतळा जाळला

कृषी विधेयकविरुद्ध राष्ट्रवादी आक्रमक; केंद्रीय कृषी मंत्र्यांचा पुतळा जाळला

परतवाडा
केंद्रीय कृषी विधेयक च्या विरोधात गुरुवारी परतवाडा येथे राष्ट्रवादी महिला काँग्रेस अमरावती जिल्हाच्यावतीने जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी केंद्रीय कृषिमंत्री तोमर यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादीचे संगीता अनिल ठाकरे,जिल्हाध्यक्ष विजय काळे, माजी आमदार ,केवलराम काळे, कार्याध्यक्ष अनिल ठाकरे . स्मिता लहाने प्रदेश कार्यकारणी सदस्य,देवेंद्र पेटकर, अचलपूर,गजानन, तालुकाध्यक्ष चांदूर बाजार बाळासाहेब खडके,
सल्लूभाई शहराध्यक्ष परतवाडा,स्टेला जंवझाळ, विधानसभा अध्यक्ष राका महिला,सौ सुषमा थोरात तालुका अध्यक्ष अचलपूर,सौ. मनीषा शिंगणे. आशा गोटे तालुकाध्यक्ष चांदूर बाजार, सारिका बर्वे शहराध्यक्ष चांदूर बाजार, साधना कोकाटे तालुकाध्यक्ष अंजनगाव,सौ मीना कोल्हे शहराध्यक्ष अंजनगाव,राजकन्या सिंगरोल, तोशल चित्रकार,निलेश राऊत, आकाश खैरकर व पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments