Home ताज्या घडामोडी शिवसैनिकांचा महामार्गावर ठिय्या, वाहतूक ठप्प

शिवसैनिकांचा महामार्गावर ठिय्या, वाहतूक ठप्प

अमरावती
शेतकऱ्यांनी पुकारलेल्या बंदला पाठिंबा देत शिवसैनिकांनी अमरावती – नागपूर धृतगती महामार्गावर ठिय्या दिल्याने खळबळ उडाली. शिवसैनिकांच्या या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक बराच वेळ ठप्प झाली.
युवासेनेचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल माटोडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाची माहिती मिळताच नंदगवपेठ पोलिसांनी आंदोलन स्थळी धाव घेतली. या आंदोलनामुळे मागमार्गावर वाहतूक ठप्प झाल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांची रांग लागली होती. या आंदोलनात शिवसेनेचे नगरसेवक ललित झंझाळ, प्रवीण हरमकर, आशिष धर्माळे आदी उपस्थित होते.

- Advertisment -

Most Popular

अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा

अमरावतीजिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा...

बालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील: ॲड. यशोमती ठाकूर

अनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार… मुंबई, बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या...

शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल न घेणाऱ्या विमा कंपनीवर गुन्हा दाखल करा : कृषी मंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश

अमरावतीपीक विमा मिळण्यासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी अर्ज करूनही विमा कंपनीकडून त्यावर कार्यवाही न झाल्याच्यातक्रारीची तातडीने दखल घेऊन कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी थेट...

संभ्रमित पालक

कोरोणाची दुसरी लाट ओसरत असताना आणि तिसऱ्या लाटे बाबत शाशंक आणि भितित असताना हळू हळू आपला जीवनक्रम सुरळीत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे….म्हणजे...

Recent Comments