Home विदर्भ अंजनगाव सुर्जीत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

अंजनगाव सुर्जीत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

अमरावती
जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी शहरात केंद्र सरकारने केलेल्या शेतकरी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बाजार पेठेतील दुकाने काही काळापर्यंत स्वयंस्फूर्ती बंद ठेवण्यात होती.
केंद्र शासनाने पारित केलेले कायदे शेतकाऱ्यांविरोधी असल्याने संपूर्ण देशात असंतोष निर्माण झाला असून गल्ली ते दिल्ली पर्यंत आंदोलने सुरू आहे यातीलच आज सर्व पक्षीय भारत बंद या आंदोलनाला अंजनगाव सुर्जी येथे उत्तम प्रतिसाद मिळाला शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काॕग्रेस, संभाजी ब्रिगेड,जिजाऊ ब्रिगेड,भारतीय कम्युनिस्ट पक्ष,प्रहार,वंचित बहूजन आघाडी,बहूजन समाज पार्टी, सह विरोधी पक्षानी संघटनांनी एकत्र येऊन येथील नवीन बस स्थानक परिसरात रस्त्यावर ठिय्या देऊन काही काळ वाहतूक बंद केली होती शेतकरी विरोधी कायदे रद्द करा मोदी सरकारचा निषेध यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणा देऊन व्यक्त केला. तसेच शेकडो कार्यकर्त्यांनी शहरातून दुचाकीने रॕली काढुन बाजारपेठेतील ऊघडी अससलेली दुकाने बंद केली.त्यानंतर जूना बसस्थानक येथे सूद्धा रस्त्याव ठिय्या देऊन केद्र सरकारचा निषेध करण्यात आला,सुमारे तास दोन तास चाललेल्या या रस्तारोकोने वाहतूक खोळंबल्याचे चित्र निर्माण झाले होते. ठेवली होती यावेळी पोलिसांनी सुद्धा चोख बंदोबस्त ठेवला.

- Advertisment -

Most Popular

अमरावती नागपूर हायवेवर कारचा भीषण अपघात; तीघे जागीच ठार

एक मृतदेह झाडावर,दुसरा गाडीत , तिसरा नालीत अमरावती अमरावती वरून नागपूर कडे जात असलेल्या एका...

पालकमंत्र्यांनी घेतला महापालिला, नगरपालिकांच्या कामचा आढावा

कामात कुचराई कराल तर कठोर कारवाई करू अमरावती जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये सफाईकामांत सातत्य नसल्याने पावसाळ्याच्या...

क्रीडा सुविधांचे बळकटीकरण होणार : ऍड. यशोमती ठाकूर

अमरावती विभागीय क्रीडा संकुलात आवश्यक सुविधांच्या अनुषंगाने सविस्तर सादरीकरण करावे. स्थानिक खेळाडूंसाठी उत्तमोत्तम सुविधा निर्माण व्हाव्यात. अद्ययावत सुविधांसाठी निधी...

कबूल है?

माधव पांडे गेल्या गुरूवारी 22 जुलैला नाशिकचे सराफा व्यावसायिक प्रसाद आडगांवकर यांची कन्या रसिका आणि मंझुरभाई मकबुलभाई खान यांचा...

Recent Comments