Home विदर्भ शिवसैनिकांनी केला पेट्रोल दरवाढीचा निषेध

शिवसैनिकांनी केला पेट्रोल दरवाढीचा निषेध

अमरावती

केंद्रशासनाने केलेल्या पेट्रोल दरवाढीचा जिल्ह्यातील शिवसैनिकांनी राजकमल चौकात निषेध नोंदविला.

शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे सहसंपर्कप्रमुख प्रवीण हरमकर यांच्या नेतृत्वात केंद्र शासनाच्या पेट्रोल दरवाढीच्या व भाजपचे खासदार रावसाहेब दानवे यांनी केलेल्या बेताल शेतकरी आंदोलनाबद्दल वक्तव्याचाही जाहीर निषेध आला. यावेळी माजी आमदार श्रीकांत देशपांडे सुधीर सूर्यवंशी, प्रशांत वानखेडे, महिला आघाडी राजश्री जठाळे, अर्चना धामणे, जयश्री कुऱ्हेकर, प्रतिभा बोपशेट्टी, कांचन ठाकुर,सारीका जयस्वाल,भारत चौधरी, नितीन हटवार, पप्पू मुनोत, गोविंद दायमा राजू हेरे प्रमोद वानखडे रुपेश आलेकर संदीप मानेकर रमेश गोरमाळे पंजाबराव तायवाडे, विकास शेळकेसंजूभाऊ शेटे, दिगंबर मानकर, गोपाल राणे, ठाकरे आदी शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -

Most Popular

सोमेश्वरभाऊ पुसतकर –One Man Organization !

अतुल विडूळकर भाऊंना जाऊन आज एक वर्ष होत आहे. पहिला स्मृतिदिन आहे म्हणून त्यांच्याबद्दल काही लिहावं, इतकं औपचारिक नातं...

सोमेश्वर पुसतकर लोक गौरव पुरस्काराचे वितरण

नानक रोटी ट्रस्ट पहिल्या पुरस्काराचे मानकरी अमरावती गत तीन वर्षांपासून कुठलाही गाजावाजा न करता शहरातील भुकेल्यांना...

युवा स्वाभिमान पार्टीने महापालिकेसमोर टाकला कचऱ्याचा ढिगारा

अमरावतीअमरावती महानरक पालिकेच्या काही नगरसेवक ,अधिकारी तसेच ठेकेदार यांच्या साठगाठीमुळे शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे त्यामुळे डेंगू मलेरिया चे आजार होत...

लोकशाहीरांनी कष्टकऱ्यांच्या चळवळीत चैतन्य जागविलेपालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती लोकशाहीर, थोर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांनी श्रमिकांच्या मनात क्रांतीची ठिणगी पेटविली. कष्टकरी, कामगार आणि शेतकऱ्यांच्या व्यथा- वेदनांना...

Recent Comments