Home ताज्या घडामोडी 'जीन्स पॅन्ट' चा निर्णय चुकीचाच : अजित पवार

‘जीन्स पॅन्ट’ चा निर्णय चुकीचाच : अजित पवार

मुंबई

सरकारी कर्मचाऱ्यांनी अंगभर कपडे घालून यावं, ही या मागची सरकारची भूमिक आहे. मुख्यमंत्री साहेब हे मंत्रालयात टी शर्ट घालून येत नाही. घरी असले टी शर्ट घातलं तर ठीक आहे. जिन्स पँटचं चुकीचं झालं. याबाबत योग्य विचार केला जैन असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ड्रेस कोडचे नियम जारी केले आहेत. यानुसार कार्यालयात काम करताना सरकारी कर्मचाऱ्यांना आता या नियमांचं पालन करावं लागणार आहे. पण सरकारी कर्मचाऱ्यांनी जिन्स पँट घालू नये, असंही नियमांत म्हटलं आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं.

शाळेतील शिपाई, क्लार्स कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने भरावे. ही पदं रद्द झाली आहेत किंवा ती भरायची नाहीत, असा कुठलाही निर्णय झालेला नाही. ही पदं कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने भारयची आहेत आणि त्याचा संपूर्ण खर्च हा राज्य सरकार उचलणार आहे. पण ही पदं गरजेची असतील तेवढीच भरावी, असं अजित पवार म्हणाले.

कायम स्वरुपी काढून कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने पद भरतीला राष्ट्रवादीच्या आमदारांनीच विरोध केला आहे. त्यावर अजितदादांनी भूमिका स्पष्ट केली. प्रत्येकाला आपला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. अधिवेशनाच्या काळात आम्ही त्यांच्याशी बोलू. ते शिक्षकांचं प्रतिनिधीत्व करतात. त्यांना अशी प्रकारे भूमिका घेणं गरजेचं आहे, असं अजित पवार म्हणाले.

- Advertisment -

Most Popular

अंजनगाव सुर्जी तालुक्यात अतिवृष्टीग्रस्त भागाची पालकमंत्र्यांकडून पाहणी

पूरसंरक्षणासाठी विविध उपाययोजना; संरक्षक भिंतींची उभारणी करावी अमरावती मागील आठवड्यात दहीगाव येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे...

अन ना. यशोमती ठाकूर यांनी पोलीस कर्मचाऱ्याला केला सॅल्यूट

पोलीस कर्मचाऱ्याला सन्मानपूर्वक निरोप अमरावती पोलीस दलातील कर्मचारी वरिष्ठ अधिकाऱ्यांना अथवा लोकप्रतिनिधींना सॅल्यूट मारताना आपण नेहमी...

अमरावती नागपूर हायवेवर कारचा भीषण अपघात; तीघे जागीच ठार

एक मृतदेह झाडावर,दुसरा गाडीत , तिसरा नालीत अमरावती अमरावती वरून नागपूर कडे जात असलेल्या एका...

पालकमंत्र्यांनी घेतला महापालिला, नगरपालिकांच्या कामचा आढावा

कामात कुचराई कराल तर कठोर कारवाई करू अमरावती जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये सफाईकामांत सातत्य नसल्याने पावसाळ्याच्या...

Recent Comments