Home विदर्भ कृषी कायदा :भाजपने साधला शेतकऱ्यांशी संवाद

कृषी कायदा :भाजपने साधला शेतकऱ्यांशी संवाद

अमरावती

भाजपा अमरावती शहर जिल्हाचा वतीने , केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी कायद्यासंदर्भात शेतकर्‍यांना भाजपा ची भुमिका सांगण्यासाठी, नविन काॅटन मार्केट येथे किसान “संवाद सभा”अायोजीत करण्यात अाली.

या “संवाद सभेला”माजी कृषीमंत्री व भाजपा किसान अाघाडीचे अध्यक्ष डाॅ अनिल बोंडे अाणी भाजपा शहर जिल्हा अध्यक्ष किरणभाऊ पातुरकर, यांनी संबोधित केले.
सभेचे संचलन भाजपा उपाध्यक्ष धिरजभाऊ बारबुद्धे यांनी केले.
या प्रसंगी भाजपा सरचिटणीस गजानन देशमुख, दीपक खताडे,,मिनी महापौर संजय वानरे, महिला अाघाडी अध्यक्ष लताताई देशमुख,उपाध्यक्ष विनय नगरकर,डाॅ प्रणय कुळकर्णी,सतिश करेसीया,राजु राजदेव,,सचिव भारत चिखलकर, सुनिल जावरे, पंचफुला चव्हान, युवा मोर्चा अध्यक्ष प्रणित सोनी,दिपक पोहेकर,मंडल अध्यक्ष राजु मेटे,राजेश गोयंका,राजु किटुकले, गजानन जाधव,,प्रमोद राऊत,नरेंद्र देशमुख,सुचिता बिरे,श्रद्धा गेहलोद,,संजय अाठवले, मनोहरराव बारसे, प्रकाश सरदार,शितल वाघमारे, ,ममता चौधरी,बरखा सोनु, दीपकजी जाजु अध्यक्ष खरेदीदार असोसिएशन, राजकिशोर जी दायमा,मधुभाऊ करवा,ईश्र्वर राठी,श्याम साबळे,अशोक मुंदडा, सुरेशचंद्र जी राठी
बंडू भाऊ वानखडे संचालक हमाल कामगार, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक विकास इंगोले,
मिलिंद बांबल , राजेश गोफणे , स्वप्नील गोंडीकर , राजू कुळकर्णी , रोशन उमक , पिंटु ठाकरे , सचिन बिजवे , अभि इंगळे , उज्वल अंबाडे , विनोद बाभूळकर.
अाणी अनेक शेतकरी, माथाडी कामगार,अडते व व्यापारी उपस्थित होते.

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments