Home ताज्या घडामोडी अमरावतीत संत्र्याचे फुकट वाटप

अमरावतीत संत्र्याचे फुकट वाटप

अमरावती

यावर्षी संत्रा उतपादन भरपूर झाले असताना संत्र्याला भावच नसल्याने सोमवारी अमरावतीत जिल्हाधिकरी कार्यालयासमोर राज्याचे माजी कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्या नेतृत्वात भाजप कार्यकर्त्यानी संत्र्याचे फुकट वाटप केले.

संत्र्याचे प्रचंड उतोदन झाले असताना संत्र्याला मागणी नासल्याने जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. आशा परिस्थितीत संत्रा उत्पादकांच्या व्यथेकडे राज्यसहसनाचे लक्ष वेधण्यासाठी भाजपा कार्यकर्त्यानी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आवाज देऊन त्यांना फुकटात संत्रा नेण्याचे आवाहन करण्यात येत होते. यावेळी शेकडो अमरावतीकरांनी फुकटात संत्री घेतली.

- Advertisment -

Most Popular

अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा

अमरावतीजिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा...

बालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील: ॲड. यशोमती ठाकूर

अनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार… मुंबई, बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या...

शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल न घेणाऱ्या विमा कंपनीवर गुन्हा दाखल करा : कृषी मंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश

अमरावतीपीक विमा मिळण्यासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी अर्ज करूनही विमा कंपनीकडून त्यावर कार्यवाही न झाल्याच्यातक्रारीची तातडीने दखल घेऊन कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी थेट...

संभ्रमित पालक

कोरोणाची दुसरी लाट ओसरत असताना आणि तिसऱ्या लाटे बाबत शाशंक आणि भितित असताना हळू हळू आपला जीवनक्रम सुरळीत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे….म्हणजे...

Recent Comments