Home ताज्या घडामोडी संत्र्याचा ट्रक नाल्यात कोसळला

संत्र्याचा ट्रक नाल्यात कोसळला

अमरावती


चांदुर बाजार येथून अमरावतीला संत्री भरून येणारा ट्रक मार्गात गोपाळपूर लगत बोर नाल्यात कोसळला. सोमवारी रात्री हा अपघात घडला.
चांदुर बाजार तालुक्यातील एका संत्रा बागेतून संत्र भरून हा ट्रक अमरावतीच्या बाजारात निघाला होता. गोपाळपूर येथे वळणावर ट्रक चालकाचे ट्रक वरील नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याखाली बोर नदीत कोसळला. या अपघातात चालक आणि क्लिनर बचावले. अपघाताची माहिती होताच वलगाव पोलीस घटनस्थळी पोचले. अपघातनंतर बोर नाल्यात संत्राचा सडा पडलयाचे दृष्य होते.

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments