Home ताज्या घडामोडी आमदार रवी राणा संत्र्याची माळ घालून पोचले विधानभवनात

आमदार रवी राणा संत्र्याची माळ घालून पोचले विधानभवनात

मुंबई
चक्क संत्र्यांची माळ घालून बडनराचे आमदार रवी राणा थेट विधानभवनात पोचल्याने ते चांहलेच चर्चेत आले आहेत. विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा शासनाला कळावी यासाठी त्यांनी संत्राची माळ गळ्यात घातली आहे.

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विदर्भातील शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेण्यास तयार नाहीत. विदर्भातील शेकऱ्यांच्या भेटीला ते येत नाहीत असा आरोप आमदार रवी राणा यांचा आहे. हिवाळी अधिवेशन सुरू असताना आमदार राणा गळ्यात संत्र्याच्या माळा घालून येताच त्यांना सुरक्षा रक्षकांनी विधानभवनाच्या प्रवेशद्वारावरच रोखले. आमदार राणा यांच्या या आगळ्या वेगळ्या भूमिकेमुळे विधान भवन परिसरात त्यांची चांगलीच चर्चा रंगली.

- Advertisment -

Most Popular

अनाथ आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार- महिला बालविकास मंत्री एडवोकेट यशोमती ठाकूर यांची ग्वाही

अमरावती राज्य सेवा आयोग परीक्षेसाठी तसेच नोकरीसाठी आवश्यक असलेल्या अनाथ आरक्षणाचा प्रश्न गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित आहे यामुळे राज्यसेवा...

अमरावतीत हवालाचे साडेतीन कोटी रुपये जप्त

दोन चारचाकी वाहनांसह सहा जण ताब्यात अमरावती दोन स्कॉर्पिओ वाहनातून नेण्यात येत असलेली हवालाचे...

अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा

अमरावतीजिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा...

बालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील: ॲड. यशोमती ठाकूर

अनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार… मुंबई, बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या...

Recent Comments