Home विदर्भ संत गाडगेबाबा वृद्धश्रमच्यावतीने शेतमजुराच्या कुटुंबियांना आर्थिक मदत

संत गाडगेबाबा वृद्धश्रमच्यावतीने शेतमजुराच्या कुटुंबियांना आर्थिक मदत

अमरावती

शिराळा येथील औषध फवारणी करताना मृत्यू पावलेल्या शेतमजूराच्या परीवारास रू. १० हजारांचे आर्थिक सहाय्य श्री संत गाडगे महाराज वृध्दाश्रम संस्था वलगांव तर्फे करण्यात आले. संत गाडगे महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त वृद्धाश्रमच्यावतीने ही मदत देण्यात आली.

या सोहळ्यात दिनेश बुब रक्तदान समितीमार्फत कोरोना काळात रक्तदान आणि प्लाजादानाविषयी विशेष जनजागृती करून उत्कृष्ठ कार्य करणारे पवन भुतडा यांचा देखील यावेळी शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी वृध्दाश्रमाचे संचालक डॉ कैलास बोरसे, प्रकाश साबळे, गजानन राठोड, मोहीनीताई मोहोड,प्रा.दिलीप काळे हरीभाऊ मोहोड, प्रकाश बनारसे, आशिष अतकरे, क्षिप्रा मानकर, श्रीराम उंबरकर, राजूभाऊ मोरे, पुर्ण बोरसे, गोविंद व्यास, मंथन साबळे, मयूर बोबडे, रोहीत पानबुडे, ऋषीकेश व्यास, शुभम तसरे, अंकुश मौर्य, मयूर सोळंके, सचिन दहिकर, सर्वेश उंबरकर, अनिकेत दहातोंडे, पवन ठाकूर, शाम लोणकर, मल्हार लेणेकर, राम दांडगे, वेदांत पंजाबी आदी उपस्थित होते.

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments