Home ताज्या घडामोडी अंजनगाव सुर्जी तालुक्यात आढळली चितळची कातडी

अंजनगाव सुर्जी तालुक्यात आढळली चितळची कातडी

अमरावती
जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यात येणाऱ्या कुंभरगाव येथे एका शेतात चितळ या वन्यप्राण्याची कातडी आढळून आल्याने खळबळ उडाली. ही कातडी शेतात आली कशी असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पोलीस पाटलांनी दिली वनविभागाला माहिती

प्रदीप ठाकरे आणि भुजंग ठाकरे यांच्या शेतीच्या धुऱ्यावर बोराच्या झुडुपात वन्यप्राण्यांची कातडी आढळून येतात याबाबत कुंभारगावचे पोलीस पाटील राजगुरू यांना माहिती देण्यात आली. पोलीस पाटलांनी याबाबत वनविभागशी संपर्क साधून कातडी बाबत माहिती दिली. यानंतर अंजनगाव सुर्जी वन परिक्षेत्राचे अधिकारी प्रदीप भट यांच्या मर्गदर्शनत वनपाल राजेश धुमाळ यांनी या प्रकरणाची चौकशी करून चितळचे कातडे जप्त केले. या प्रकरणात अज्ञात आरोपीविरुद्ध वन विभागाने गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisment -

Most Popular

अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा

अमरावतीजिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा...

बालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील: ॲड. यशोमती ठाकूर

अनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार… मुंबई, बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या...

शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल न घेणाऱ्या विमा कंपनीवर गुन्हा दाखल करा : कृषी मंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश

अमरावतीपीक विमा मिळण्यासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी अर्ज करूनही विमा कंपनीकडून त्यावर कार्यवाही न झाल्याच्यातक्रारीची तातडीने दखल घेऊन कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी थेट...

संभ्रमित पालक

कोरोणाची दुसरी लाट ओसरत असताना आणि तिसऱ्या लाटे बाबत शाशंक आणि भितित असताना हळू हळू आपला जीवनक्रम सुरळीत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे….म्हणजे...

Recent Comments