Home विदर्भ गॅस सिलिंडर दरवाढीच्या विरोधात अमरावती राष्ट्रवादी महिला काँग्रेस आक्रमक

गॅस सिलिंडर दरवाढीच्या विरोधात अमरावती राष्ट्रवादी महिला काँग्रेस आक्रमक

अमरावती

गॅस सिलिंडर दर वाढीविरोधात राष्ट्रवादी काँगेसने अंजनगाव सुर्जी येथे नवीन बस स्थानक चौकात चुलीवर स्वयंपाक करून केंद्र शासनाचा निषेध नोंदविला. या आंदोलनाने नागरिकांचे लक्ष वेधले.

राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या जिल्हा अध्यक्ष संगीता ठाकर यांच्या मर्गदर्शनत हे आणदोलन करण्यात आले. ,प़देश सदस्य स्मिता लहाने, उपाध्यक्ष निलीमा कडु सचिव .ममता हुतके,.सुनंदा सरोदे, घोगरे, तालुका अध्यक्ष साधना कोकाटे, अरुणा गावंडे,सौ.सरला इंगळे शहराध्यक्ष .मिना कोल्हे, उज्ज्वला मिरगे,कोल्हे , जिल्हा पदाधिकारी प्रशांत ठाकरे, उमेश टांक, तालुका अध्यक्ष सुरेश राऊत तालुका यवक अध्यक्ष सागर हुरबडे राजेंद्रभाऊ बारब्दे,संजय चोपडे,, नंदकुमार रेखाते विपुल नाथे सागर साबळे व इतर पदाधिकारी व महिला उपस्थित होते.आंदोलन चे नियोजन अंजनगाव शहराध्यक्ष .मिना कोल्हे यांनी केले.

- Advertisment -

Most Popular

अनाथ आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार- महिला बालविकास मंत्री एडवोकेट यशोमती ठाकूर यांची ग्वाही

अमरावती राज्य सेवा आयोग परीक्षेसाठी तसेच नोकरीसाठी आवश्यक असलेल्या अनाथ आरक्षणाचा प्रश्न गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित आहे यामुळे राज्यसेवा...

अमरावतीत हवालाचे साडेतीन कोटी रुपये जप्त

दोन चारचाकी वाहनांसह सहा जण ताब्यात अमरावती दोन स्कॉर्पिओ वाहनातून नेण्यात येत असलेली हवालाचे...

अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा

अमरावतीजिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा...

बालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील: ॲड. यशोमती ठाकूर

अनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार… मुंबई, बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या...

Recent Comments