Home ताज्या घडामोडी शाहनूर जंगलात व्याघ्र दर्शन

शाहनूर जंगलात व्याघ्र दर्शन

अकोला

मेळघाटातील शाहनूर जंगलात जंगल सफरीदरम्यान पर्यटकांना बुधवारी वाघाचे दर्शन घडले. शाहनूर जंगलात नरनाळा किल्ला आणि लगतच्या शाहनूर जंगलात व्याघ्र प्रकल्पाच्या वतीने जंगल सफारीची व्यवस्था करण्यात आली आहे. अतिशय घनदाट असणाऱ्या या जंगलात मोठ्या संख्येत वाघ आहेत मात्र त्यांचे दर्शन सहसा होत नाही. बुधवारी मात्र पर्यटकांना जंगलात वाघाचे दर्शन होताच पर्यटकांनी रुबाबदार वाघ आपल्या कॅमेरात टिपला.

- Advertisment -

Most Popular

अनाथ आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार- महिला बालविकास मंत्री एडवोकेट यशोमती ठाकूर यांची ग्वाही

अमरावती राज्य सेवा आयोग परीक्षेसाठी तसेच नोकरीसाठी आवश्यक असलेल्या अनाथ आरक्षणाचा प्रश्न गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित आहे यामुळे राज्यसेवा...

अमरावतीत हवालाचे साडेतीन कोटी रुपये जप्त

दोन चारचाकी वाहनांसह सहा जण ताब्यात अमरावती दोन स्कॉर्पिओ वाहनातून नेण्यात येत असलेली हवालाचे...

अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा

अमरावतीजिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा...

बालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील: ॲड. यशोमती ठाकूर

अनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार… मुंबई, बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या...

Recent Comments