Home ताज्या घडामोडी मनसे कार्यकर्त्याची मध्यवर्ती बस स्थानकावर केले आंदोलन ; औरंगाबादचे नाव संभाजीनगर...

मनसे कार्यकर्त्याची मध्यवर्ती बस स्थानकावर केले आंदोलन ; औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याची मागणी

अमरावती
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने अमरावती बसस्थाकर उभ्या असणाऱ्या औरंगाबादला जाणाऱ्या बसवरील पाटी तोडून औरंगाबादचे नाव संभाजीनगर करावे यासाठी आंदोलन केल्याने मद्यवर्ती बसस्थानकावर खळबळ उडाली.

औरंगाबादचे नाव 26 जानेवारी पर्यंत संभाजी नगर करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने राज्यभर आंदोलन छेडले आहे. या पार्श्वभूमीवर अमरावतीत मनसे कार्यकर्त्यानी मध्यवर्ती बसस्थानक येथे आंदोलन केले.

 

मनसे कार्यर्त्यांनी अमरावती-औरंगाबाद शिवशाही बसचे फलक काढून छत्रपती संभाजी नगर असे फलक लावले आणि छत्रपति संभाजी महाराज्यांच्या नावाने जयघोष केला.
यावेळी महानगराध्यक्ष संतोष बद्रे शहराध्यक्ष गौरव बांते शहरउपाध्यक्ष सचिन बावनेर, सुरेश चव्हाण,शहर सचिव पवन राठी , नितेश शर्मा,शहर सचिव निखिल बिजवे,रूद्र तिवारी विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष हर्षल ठाकरे, रोशन शिंदे,राम पाटील, वरदान इंगोले, सुरज बर्डे, शैलेश सूर्यवंशी, गौरव बेलुरकर श्याम पाटील, व्यंकटेश ईश्वर उज्वल फुटाने, संदीप भोयर मनिष दिक्षित,राजेश धोटे,आदि महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

- Advertisment -

Most Popular

अनाथ आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार- महिला बालविकास मंत्री एडवोकेट यशोमती ठाकूर यांची ग्वाही

अमरावती राज्य सेवा आयोग परीक्षेसाठी तसेच नोकरीसाठी आवश्यक असलेल्या अनाथ आरक्षणाचा प्रश्न गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित आहे यामुळे राज्यसेवा...

अमरावतीत हवालाचे साडेतीन कोटी रुपये जप्त

दोन चारचाकी वाहनांसह सहा जण ताब्यात अमरावती दोन स्कॉर्पिओ वाहनातून नेण्यात येत असलेली हवालाचे...

अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा

अमरावतीजिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा...

बालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील: ॲड. यशोमती ठाकूर

अनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार… मुंबई, बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या...

Recent Comments