Home ताज्या घडामोडी रामगोपाल वर्माचा मुंबईला रामराम

रामगोपाल वर्माचा मुंबईला रामराम

मुंबई

बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांनी मुंबईला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला असुत ते आत स्थायिक झाले आहेत.

रामगोपाल वर्मा यांचं मुंबईत ‘फॅक्टरी’ नावाचं ऑफिस होतं. येथूनच ते सर्व काम करत होते. पण यापुढे त्यांनी गोव्यातूनच काम करण्याचं ठरवलं आहे.रामगोपाल वर्मा यांनी य लॉकडाउनमध्ये आपला दृष्टीकोन बदलला असल्याचं म्हंटल आहे. ते म्हणाले की, “संपर्क साधण्याच्या नव्या पद्धती आता प्रत्येकाने आत्मसात केल्या आहेत. भेटून बैठक घेणे आता भूतकाळ झाला आहे. आता प्रत्येकजण ऑनलाइन गप्पा मारत असून बैठकाही ऑनलाइन होत आहेत”.

दरम्यान लवकरच रामगोपाल वर्मा यांचा 12 o’Clock हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. भयपट असणाऱ्या या चित्रपटात मिथून चक्रवर्ती महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. मिथून चित्रपटात मानसोपचारतज्ज्ञाची भूमिका निभावणार आहेत. याशिवाय मानव कौल आणि फ्लोरा सैनीदेखील चित्रपटात दिसणार आहेत.

- Advertisment -

Most Popular

अनाथ चिमुकल्यांना महिला व बालविकास मंत्र्यांनी मिळवून दिला आधार

अमरावती मातापित्यांचे छत्र हरविलेल्या दोन चिमुकल्या मुलींच्या शिक्षण व भविष्यासाठी तरतूद करत महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या...

सोमेश्वरभाऊ पुसतकर –One Man Organization !

अतुल विडूळकर भाऊंना जाऊन आज एक वर्ष होत आहे. पहिला स्मृतिदिन आहे म्हणून त्यांच्याबद्दल काही लिहावं, इतकं औपचारिक नातं...

सोमेश्वर पुसतकर लोक गौरव पुरस्काराचे वितरण

नानक रोटी ट्रस्ट पहिल्या पुरस्काराचे मानकरी अमरावती गत तीन वर्षांपासून कुठलाही गाजावाजा न करता शहरातील भुकेल्यांना...

युवा स्वाभिमान पार्टीने महापालिकेसमोर टाकला कचऱ्याचा ढिगारा

अमरावतीअमरावती महानरक पालिकेच्या काही नगरसेवक ,अधिकारी तसेच ठेकेदार यांच्या साठगाठीमुळे शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे त्यामुळे डेंगू मलेरिया चे आजार होत...

Recent Comments