Home ताज्या घडामोडी चिकन भाजीसाठी मदयपींनी पेटवला ढाबा

चिकन भाजीसाठी मदयपींनी पेटवला ढाबा

नागपूर
दोन मदयपींनी थेट ढाबाच पेटवून दिला. ढाबा मालकाने चिकनची भाजी बनवून देण्यास नकार दिला म्हणून राग अनावर झाला आणि दोन मदयपींनी थेट ढाबाच पेटवून दिला.

शंकर तायडे (वय २९) आणि सागर पटेल (वय १९) असं ढाबा पेटवून देणाऱ्या आरोपींची नावं आहेत. दोघेही रविवारी मद्यपान केल्यानंतर बेलतरोडी भागात गेले होते. दोघेही एका ढाब्यावर गेले. त्यांनी मालकांकडे चिकनच्या भाजीची ऑर्डर दिली. मात्र, ढाबा मालकानं चिकनची भाजी बनवून देणं शक्य नसल्याचं सांगितलं.

त्यानंतर दोघांनी रागाच्या भरात ढाबाच पेटवून दिला. रविवारी ही घटना घडली. सुदैवानं या घटनेत कुणालाही इजा झाली नाही. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली.

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments