Home Uncategorized झेडपीतील उपअभीयंतासह शिपायाला अटक

झेडपीतील उपअभीयंतासह शिपायाला अटक

अमरावती

जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या उपअभियंता संध्या मेश्राम यांच्यासह शिपाई अण्णा वानखडे याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने 12 जानेवारी रोजी दुपारी अटक केली. एका कंत्राटदाराने जिल्हा परिषदेतंर्गत काही कामे केली होती. परंतु कमिशन न दिल्याने त्यांची पुढील कामे थांबविण्यात आली. कमिशन व कामे पुर्वरत सुरु करण्यासाठी उपअभीयंता यांनी तक्रारकर्ता कंत्राटदाराला 40 हजारांची लाच मागितली. यासंदर्भात तक्रार प्राप्त होताच एसीबीने पडताळणी केली. त्यानंतर मंगळवारी जिल्हा परिषदेच्या परिसरात सापळा रचला. त्यानुसार शिपाई अण्णा याने 30 हजारांची लाच स्विकारली. त्याचवेळी एसीबीने दोन्ही लोकसेवकांना अटक केली.

- Advertisment -

Most Popular

अमरावती नागपूर हायवेवर कारचा भीषण अपघात; तीघे जागीच ठार

एक मृतदेह झाडावर,दुसरा गाडीत , तिसरा नालीत अमरावती अमरावती वरून नागपूर कडे जात असलेल्या एका...

पालकमंत्र्यांनी घेतला महापालिला, नगरपालिकांच्या कामचा आढावा

कामात कुचराई कराल तर कठोर कारवाई करू अमरावती जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये सफाईकामांत सातत्य नसल्याने पावसाळ्याच्या...

क्रीडा सुविधांचे बळकटीकरण होणार : ऍड. यशोमती ठाकूर

अमरावती विभागीय क्रीडा संकुलात आवश्यक सुविधांच्या अनुषंगाने सविस्तर सादरीकरण करावे. स्थानिक खेळाडूंसाठी उत्तमोत्तम सुविधा निर्माण व्हाव्यात. अद्ययावत सुविधांसाठी निधी...

कबूल है?

माधव पांडे गेल्या गुरूवारी 22 जुलैला नाशिकचे सराफा व्यावसायिक प्रसाद आडगांवकर यांची कन्या रसिका आणि मंझुरभाई मकबुलभाई खान यांचा...

Recent Comments