Home ताज्या घडामोडी वडिलाचे मुलीशी अश्लिल कृत्य

वडिलाचे मुलीशी अश्लिल कृत्य

अमरावती

बापाने आपल्या मुलीशी अश्लिल कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी रात्री उशिरा राजापेठ हद्दीत उघडकीस आला. आरोपी वडील निलंबित पोलीस कर्मचारी असल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली.
पिडीत 12 वर्षिय मुलीचे आई-वडील विभक्त राहतात. मुलगी आईकडे राहत असताना अधून मधून वडिलांकडे राहायला जात होती. एके दिवशी मुलगी वडीलाकडे राहायला गेली असता झोपलेल्या मुलीशी वडिलांनी अश्लील चाळे केले. हा प्रकार लक्षात येतात पीडित मुलगी आजीकडे झोपायला गेली. त्यानंतर तीने सर्व हकीकत आईला सांगितले. त्यानंतर हा गंभीर प्रकार उघडकीस आला.

- Advertisment -

Most Popular

अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा

अमरावतीजिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा...

बालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील: ॲड. यशोमती ठाकूर

अनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार… मुंबई, बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या...

शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल न घेणाऱ्या विमा कंपनीवर गुन्हा दाखल करा : कृषी मंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश

अमरावतीपीक विमा मिळण्यासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी अर्ज करूनही विमा कंपनीकडून त्यावर कार्यवाही न झाल्याच्यातक्रारीची तातडीने दखल घेऊन कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी थेट...

संभ्रमित पालक

कोरोणाची दुसरी लाट ओसरत असताना आणि तिसऱ्या लाटे बाबत शाशंक आणि भितित असताना हळू हळू आपला जीवनक्रम सुरळीत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे….म्हणजे...

Recent Comments