Home ताज्या घडामोडी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर महाभियोग

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर महाभियोग

वॉशिंग्टन

अमेरिकन संसद भवन हिंसाचारप्रकरणी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर महाभियोग चालणार आहे. सदनाच्या २१५ पेक्षा अधिक डेमोक्रेट आणि पाच रिपब्लिकन खासदारांनी याला समर्थन दिलं आहे. महाभियोग चालवण्यासाठी २१८ मतांची गरज होती. रॉयटर्सच्या हवाल्याने एएनआयने याबाबत वृत्त दिलं आहे.

अमेरिकन संसदेवर गेल्या आठवड्यात झालेला हिंसक हल्ला पाहता अमेरिकेचे मावळते राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधातील महाभियोगाच्या प्रस्तावावर डेमोक्रेटिक नेत्यांच्या नियंत्रणाखालील अमेरिकन प्रतिनिधी सभेने बुधवारी मतदान केलं.

महाभियोग प्रस्तावावर मतदानासह ट्रम्प अमेरिकेच्या इतिहासातील पहिले असे राष्ट्रपती बनले आहेत ज्यांच्याविरोधात दोनदा महाभियोग चालणार आहे.

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments