Home विदर्भ रागाच्या भरात महिलेने घेतले स्वत:ला पेटवून

रागाच्या भरात महिलेने घेतले स्वत:ला पेटवून


अमरावती

निंभोरा स्थित स्कुल ऑफ स्कालर्सच्या मागील खुल्या जागेत स्वत:ला जाळून महिलेने गुरुवारी सायंकाळी आत्महत्या केली. या महिलेची ओळख पोलिसांनी शुक्रवारी पटविली. ती महिला साईनगर स्थित चंद्रावती नगरातील रहिवासी असून, तिचे नाव ललीता अरविंद ठाकुर (39 चंद्रावतीनगर, साईनगर) आहे. ललिता यांनी कौटुंबीक कारणावरून झालेल्या वादानंतर हे पाऊल उचलल्याचे पोलिस चौकशीत पुढे आले आहे.
शुक्रवारी दुपारी स्कूल ऑफ स्कॉलर शाळेच्या भिंतीमागील खुल्या जागेत एका महिलेने रॉकेलने स्वत:ला जाळून घेतल्याने खळबळ उडाली होती. या घटनेनंतर बडनेरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जळालेला मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात नेला. या घटनेत पोलिसांनी आकस्मिक मृत्युची नोंद केली. महिलेची ओळख पटविण्याचे प्रयत्न पोलिसांनी सुरु केले. दरम्यान ती महिला चंद्रावतीनगरातील ललीता ठाकुर असल्याचे पोलिस चौकशीत पुढे आले.

- Advertisment -

Most Popular

अनाथ आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार- महिला बालविकास मंत्री एडवोकेट यशोमती ठाकूर यांची ग्वाही

अमरावती राज्य सेवा आयोग परीक्षेसाठी तसेच नोकरीसाठी आवश्यक असलेल्या अनाथ आरक्षणाचा प्रश्न गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित आहे यामुळे राज्यसेवा...

अमरावतीत हवालाचे साडेतीन कोटी रुपये जप्त

दोन चारचाकी वाहनांसह सहा जण ताब्यात अमरावती दोन स्कॉर्पिओ वाहनातून नेण्यात येत असलेली हवालाचे...

अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा

अमरावतीजिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा...

बालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील: ॲड. यशोमती ठाकूर

अनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार… मुंबई, बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या...

Recent Comments