Home Video मेळघातातील खंडूखेडा गावात प्रचंड गारपीट

मेळघातातील खंडूखेडा गावात प्रचंड गारपीट

अमरावती

जिल्ह्यात चिखलदरा तालुक्यात गुरुवारी दुपारी मुसोधार पाऊस पडला. मेळघाटात सर्वदूर पाऊस कोसळत असताना खंडूखेडा गावात दुपारी 12 वाजता प्रचंड गारपीट झाल्यावर परिसराला काश्मीरचे स्वरूप आले इतका बर्फ सर्वत्र पडला.

पाऊस आणि बर्फ पडल्याने मेळघाटातील अनेक भागात शेतात होते नव्हते ते पिक हातचे गेले असल्याची परिस्थिती आहे. गहू, चना पूर्णतः खराब झाल्याची माहिती समोर येत आहे.

फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासून मेळघाटातील जमगलांमध्ये असणाऱ्या सागवान या महातवच्या वृक्षासह सर्वच झाडांच्या पान झाडीला सुरुवात होते. जंगल पूर्णतः ओस पडायला लागत असताना अचानक बर्फ पडल्याने वृक्षां, पाहाडावर, खडकांवर, दरीत सर्वत्र पांढऱ्या शुभ्र बर्फाची चादर निसर्गाने वाढली असल्याचे दृश्य पाहायला मिळाले.

- Advertisment -

Most Popular

अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा

अमरावतीजिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा...

बालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील: ॲड. यशोमती ठाकूर

अनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार… मुंबई, बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या...

शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल न घेणाऱ्या विमा कंपनीवर गुन्हा दाखल करा : कृषी मंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश

अमरावतीपीक विमा मिळण्यासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी अर्ज करूनही विमा कंपनीकडून त्यावर कार्यवाही न झाल्याच्यातक्रारीची तातडीने दखल घेऊन कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी थेट...

संभ्रमित पालक

कोरोणाची दुसरी लाट ओसरत असताना आणि तिसऱ्या लाटे बाबत शाशंक आणि भितित असताना हळू हळू आपला जीवनक्रम सुरळीत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे….म्हणजे...

Recent Comments