अमरावती – 

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा या होळीनिमित्त मेळघाटात आदिवासी बांधवांच्या पारंपारिक नृत्यात सहभागी होऊन त्यांनी पती आमदार रवी राणा यांच्यासह होळीचा आनंद लुटला.

राज्यभरात कोरोनाचा उद्रेक सुरू असल्याने यावर्षी होळी अतिशय साध्या पध्दतीने व घरीच साजरी करण्याचे आवाहन राज्य सरकाराने केले होते. आदिवासी बांधवांचा उत्साह मात्र दरवर्षीसारखाच कायम आहे. कालपा मेळघाटामध्ये होळी सणाला सुरवात झाली आहे.आदिवासी समाजात होळीला महत्व आहे.दरम्यान मागील ११ वर्षापासून मेळघाट मध्ये आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा हे आदिवासींबरोबर होळी साजरी करतात. यंदाही होळीच्या निमित्ताने नवनीत राणा यांनी आदिवासी महिलासोबत प्रसिद्ध कोरकू नृत्य करत होळीचा आनंद लुटला आहे.चार दिवस नवनीत राणा या मेळघाटमध्ये शेकडो गावांना भेटी देत आदिवासी बांधवांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहे.

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments