Home विदर्भ गुरांनी केले शेतकऱ्यांचे कांदाबियाचे पिक फस्त; शेतकऱ्याची पोलीसात तक्रार

गुरांनी केले शेतकऱ्यांचे कांदाबियाचे पिक फस्त; शेतकऱ्याची पोलीसात तक्रार

अमरावती

अंजनगांव सुर्जी तालुक्यातील गावंडगाव येथिल शेत गुरांनी केले शेतकऱ्यांचे कांदाबियाचे पिक फस्तशिवारात प्रशांत देशमुख यांनी दोन एकर कांदा बी तयार करण्याकरिता कांदा पोंगाट लागवड केली. काही दिवसातच कांद्याच्या बीयाचे पीक हातात येणार होते परंतु त्यांच्या शेताला लागून असलेल्या सातेगाव नंदकिशोर काळे यांच्या शेतात गवळी लोकांची गुरांची बैठक होती त्यातील काही गुराढोरांनी प्रशांत देशमुख यांच्या शेतातील कांद्याचे पिक नष्ट केले असून देशमुख यांचे यामुळे मोठे नुकसान झाले आहे. त प्रशांत देशमुख यांनी रहीमापूर पोलिस स्टेशनला तक्रार दिली असुन त्याचे आजच्या कांदा बी च्या बाजार भावानूसार किंमत अंदाजे एक लक्ष असल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले असुन पुढील तपास रहीमापूर पोलिस स्टेशन चे ठाणेदार सचिन इंगळे यांच्या मार्गदर्शनात पोलिस करित आहेत.

Previous article
Next articleदलदल
- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments