Home ताज्या घडामोडी राष्ट्रीय मूट कोर्ट स्पर्धेत आकांक्षा असनारेने मारली बाजी

राष्ट्रीय मूट कोर्ट स्पर्धेत आकांक्षा असनारेने मारली बाजी

अमरावती
नवी दिल्ली येथे स्थित असलेल्या सुप्रसिद्ध सी.पी.जे. विधी महाविद्यालयाने 9 ते 10 एप्रिल दरम्यान ५व्या राष्ट्रीय मूट कोर्ट स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत संपूर्ण देशातील नामांकित विधी महाविद्यालयाच्या स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत आपल्या वक्तृत्वाने चमकदार कामगिरी करून अमरावतीच्या आकांक्षा अविनाश असनारे हिने सर्वोत्कृष्ट वक्त्याचा पुरस्कार प्राप्त केला.

आकांक्षा ही अमरावतीच्या डाॕ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयाची तिस-या वर्षाची विद्यार्थीनी आहे. या संघामधे तिच्यासोबत हितेश ग्वालानी व संकेत इंगळे यांनीही यशस्वी सहभाग घेतला. या संघाला डाॕ. राजेश पाटील, इतर शिक्षक यांनी मार्गदर्शन केले. राष्ट्रीय स्तरावरील या यशाबद्दल सर्वत्र या विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.

- Advertisment -

Most Popular

अमरावती नागपूर हायवेवर कारचा भीषण अपघात; तीघे जागीच ठार

एक मृतदेह झाडावर,दुसरा गाडीत , तिसरा नालीत अमरावती अमरावती वरून नागपूर कडे जात असलेल्या एका...

पालकमंत्र्यांनी घेतला महापालिला, नगरपालिकांच्या कामचा आढावा

कामात कुचराई कराल तर कठोर कारवाई करू अमरावती जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये सफाईकामांत सातत्य नसल्याने पावसाळ्याच्या...

क्रीडा सुविधांचे बळकटीकरण होणार : ऍड. यशोमती ठाकूर

अमरावती विभागीय क्रीडा संकुलात आवश्यक सुविधांच्या अनुषंगाने सविस्तर सादरीकरण करावे. स्थानिक खेळाडूंसाठी उत्तमोत्तम सुविधा निर्माण व्हाव्यात. अद्ययावत सुविधांसाठी निधी...

कबूल है?

माधव पांडे गेल्या गुरूवारी 22 जुलैला नाशिकचे सराफा व्यावसायिक प्रसाद आडगांवकर यांची कन्या रसिका आणि मंझुरभाई मकबुलभाई खान यांचा...

Recent Comments