Home ताज्या घडामोडी अभाविप अमरावती महानगराच्या साईनगर भागाच्या नवकार्यकारणीची घोषणा

अभाविप अमरावती महानगराच्या साईनगर भागाच्या नवकार्यकारणीची घोषणा

अमरावती
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अमरावती महानगराच्या साईनगर भागाच्या सण 2021-22 च्या नूतन कार्यकारणीचीं घोषणा गुरुवारला गुरुकुल भवन सातूर्णा येथे करण्यात आली. यावेळी परिषदेचे पश्चिम क्षेत्रीय संघटन मंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
यावेळी महानगराच्या साईनगर भागाच्या अध्यक्षपदी प्रा. अंकुश देशमुख तर भागमंत्री विशेष टेबरे यांची घोषणा करण्यात आली. साईनगर भागात नूतन कार्यकारणीत एकूण ४७ पदधिकारी तसेच ११ सदस्यांची नेमणूक करण्यात आली. तर भागमंत्री विशेष टेबरे, सहमंत्री रिया गुप्ते, सुमेथ भेले, वैष्णवी ढेगे, अंकित कुमावत, अभिषेक अटाळकर, कार्यालय मंत्री शिवा सवाते, कार्यालय सहमंत्री सलोनी तंबाखे, प्रतिक चांडक, महाविद्यालय प्रमुख ओम बारड, सहप्रमुख गोविंद बट्टळ, शिवानी ठाकुर, प्रसिद्धि प्रमुख प्रणय धामोरीकर, सह प्रमुख रोहित राठी, कोष प्रमुख आदित्य लखपती, सह प्रमुख निशा गोहिल, सोशल मीडिया प्रमुख हर्षल भागवत, सहप्रमुख आयुष आडगावकर, यश अन्नदाते, ज्ञानेश्वरी वानखड़े, सह प्रमुख कोमल चोपड़े, प्राजक्ता चिखलकर, आंदोलन प्रमुख देव कटारिया, सह प्रमुख तेजस कत्रे, मेघा बानेराव, टीएसव्हीपी प्रमुख तेजस म्हाला, सहप्रमुख अथर्व सामदेकर, रचिका चोरे, प्रणीत कुळकर्णी, एसएफएस प्रमुख सागर काळे, सह प्रमुख कृष्णा मानकर, सर्वज्ञ सामदेकर, प्रगती मोरे, एसएफडी प्रमुख श्रीतेज देशमुख, सह प्रमुख मंजिरी ढेंगे, योगेश बाबरे, उन्नती मोरे, अर्थ व जनसंपर्क प्रमुख प्रथम लढ्ढा, सहप्रमुख, आर्यन बोंडे, रजनी चौहान, क्रीड़ा आयाम प्रमुख सार्थक खंडागड़े, राष्ट्रीय कला मंच प्रमुख पार्थ कुळकर्णी, सह प्रमुख शैलेश ढोक, स्वाध्याय मंडळ प्रमुख ऋग्वेद शेरेकर, सहप्रमुख मोहित शिंदे, आकाश गौरक, शंतनू चौधरी, इत्यादीचा कार्यकारणीत समावेश आहे.
तर भागात सदस्य म्हणून प्रथम व्यास, समर्थ रागिट, अनुराग बालेकर, चिन्मय भागवत, वैदही भारतीय, धनश्री जोशी, लोकेश मालाणी, भागेश्री चोपड़े, धैर्या मुगल, निकिता चोपड़े, प्राची लसुनकर, सौरभ लांडगे, प्रतीक धामोरीकर यांचा समावेश करण्यात आला.

यावेळी देवदत्त जोशी यानी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, परिषदेच्या कामासंदर्भात तसेच त्यांच्या आठवणी नव कार्यकारणीच्या विद्यार्थ्यां सामोरे ठेवल्या. तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रिया गुप्ते हिने तर आभार प्रदर्शन प्रा अंकुश देशमुख यांनी केले. हि संपूर्ण माहिती परिषदेच्या महानगर प्रसिद्धि प्रमुख प्रतिक धामोरीकर याने दिली .

- Advertisment -

Most Popular

अनाथ आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार- महिला बालविकास मंत्री एडवोकेट यशोमती ठाकूर यांची ग्वाही

अमरावती राज्य सेवा आयोग परीक्षेसाठी तसेच नोकरीसाठी आवश्यक असलेल्या अनाथ आरक्षणाचा प्रश्न गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित आहे यामुळे राज्यसेवा...

अमरावतीत हवालाचे साडेतीन कोटी रुपये जप्त

दोन चारचाकी वाहनांसह सहा जण ताब्यात अमरावती दोन स्कॉर्पिओ वाहनातून नेण्यात येत असलेली हवालाचे...

अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा

अमरावतीजिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा...

बालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील: ॲड. यशोमती ठाकूर

अनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार… मुंबई, बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या...

Recent Comments