Home ताज्या घडामोडी पालकमंत्री ॲड यशोमती ठाकूर यांची गोरक्षण संस्थेला भेट

पालकमंत्री ॲड यशोमती ठाकूर यांची गोरक्षण संस्थेला भेट

संस्थेला आवश्यक मदत मिळवून देणार :पालकमंत्री यशोमती ठाकर

अमरावती,

गौरक्षण संस्थेचे कार्य व विविध उपक्रमांसाठी आवश्यक ती सर्व मदत मिळवून देऊ, अशी ग्वाही
राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री तथा पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिली.

गोरक्षण संस्थेच्या उपक्रमांची पाहणी करण्यासाठी पालकमंत्र्यांनी आज संस्थेला भेट दिली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष आर. बी. अटल, दीपक मंत्री, ओमप्रकाश लढ्ढा, रामस्वरूप हेडा, श्यामसुंदर भय्याजी, हरिभाऊ मोहोड, माजी महापौर विलास इंगोले, बबलू शेखावत आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी गोरक्षण संस्थेचा परिसर, गोशाळा व सर्व उपक्रमांची पाहणी केली. यावेळी त्यांनी संस्थेच्या विश्वस्तांशी चर्चा करून संस्थेच्या कामांची माहिती घेतली.

विश्वस्तांनी मांडलेल्या मागण्यांनुसार संस्थेच्या कार्यासाठी शासनाकडून आवश्यक ती सर्व मदत मिळवून देऊ अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिली.

- Advertisment -

Most Popular

अमरावती नागपूर हायवेवर कारचा भीषण अपघात; तीघे जागीच ठार

एक मृतदेह झाडावर,दुसरा गाडीत , तिसरा नालीत अमरावती अमरावती वरून नागपूर कडे जात असलेल्या एका...

पालकमंत्र्यांनी घेतला महापालिला, नगरपालिकांच्या कामचा आढावा

कामात कुचराई कराल तर कठोर कारवाई करू अमरावती जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये सफाईकामांत सातत्य नसल्याने पावसाळ्याच्या...

क्रीडा सुविधांचे बळकटीकरण होणार : ऍड. यशोमती ठाकूर

अमरावती विभागीय क्रीडा संकुलात आवश्यक सुविधांच्या अनुषंगाने सविस्तर सादरीकरण करावे. स्थानिक खेळाडूंसाठी उत्तमोत्तम सुविधा निर्माण व्हाव्यात. अद्ययावत सुविधांसाठी निधी...

कबूल है?

माधव पांडे गेल्या गुरूवारी 22 जुलैला नाशिकचे सराफा व्यावसायिक प्रसाद आडगांवकर यांची कन्या रसिका आणि मंझुरभाई मकबुलभाई खान यांचा...

Recent Comments