Home Uncategorized नदीत बुडून दोघांचा मृत्यू ,निम्मं साखळी धारणावरीर घटना

नदीत बुडून दोघांचा मृत्यू ,निम्मं साखळी धारणावरीर घटना

अमरावती

नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरूळ चव्हाळा पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या खानापूर गवळी येथे साखळी धरणाच्या खाली नदी वा हते त्या नदीत ममताबाई टोमपे वय 75 यांचं दसक्रिया करण्याकरिता तेथील ऋषी महाराज मंदिराकडे सकाळी १२.३० च्या दरम्यान कुटूंबातील सर्व व्यक्ती हजर होते पूजेचे वेळी मनीष दिलीपराव टोमपे वय 23 वर्ष व ईश्वर रामरावजी टोमपे वय 25 हे दोघे मृत ममताबाई चे नातू नदीत अंघोळीला गेले असता दोघांचे नियंत्रण सुटल्याने नदीतील पाण्याने त्या दोघांना धारीत घेऊन भावऱ्यातून मोठ्या पाईप मध्ये अडकले असता त्यांना घरातील पूजेला बसलेल्या दोघांचे भाऊ वडील व नातेवाईक यांनी नदीत त्या दोघांना वाचवण्यासाठी धाव घेतली दहा च्या वर नातेवाईक तेथे त्यांना 20 मीटर पर्यंत वाचवण्याचा पर्यंत करीत होते परंतु त्यांना वाचवू शकले। नाही.आई च्या दसाव्यासाठी गेलेल्या रामरावजी टोमपे व दिलीप टोमपे याच्या परिरावर आणखी दुःखच डोंगर पसरले आहे. तर सदर घटनेचा पंचनामा मंगरूळ चव्हाळा पोलीस स्टेशनचे कडुन करण्यात आला

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments