Home ताज्या घडामोडी युवा स्वाभिमान पार्टीने महापालिकेसमोर टाकला कचऱ्याचा ढिगारा

युवा स्वाभिमान पार्टीने महापालिकेसमोर टाकला कचऱ्याचा ढिगारा

अमरावती
अमरावती महानरक पालिकेच्या काही नगरसेवक ,अधिकारी तसेच ठेकेदार यांच्या साठगाठीमुळे शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे त्यामुळे डेंगू मलेरिया चे आजार होत असताना महापालिका प्रशासन जागे व्हावे यासाठी युवास्वाभिमान पार्टीच्या करकर्त्यांनी सोमवारी सकाळी महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर कचऱ्याचा ढीग आणून फेकला.

युवस्वाभिमान पार्टीचा इशारा

येत्या 8 दिवसात अमरावती शहरात पूर्ण पने स्वछता नाही झाल्यास युवा स्वाभिमान पार्टी भ्रष्ट अधिकाऱ्या वर सुद्धा कचरा टाकायला मागे पुढे बघणार नाही असा इशारा या आन्दोलमाद्वारे अधिकारी नगरसेवक व ठेकेदार यांना यावेळी देण्यात आला.

जो पर्यंत महापलिकेत कमीशन खोरीचा धंदा बंद होत नाही तो पर्यंत युवा स्वाभिमान पार्टी स्वस्त बसणार नाही , सतत आंदोलन करणार असा इशारा युवा स्वाभिमान पार्टी चे विद्यार्थी स्वाभिमान जिल्हा अध्यक्ष अनूप अग्रवाल , हॉकर्स युनिअनचे शहर अध्यक्ष गणेश मरोडकर, स्वाभिमान हेल्प लाइन चे शहर अध्यक्ष सद्दाम हुसैन, बडनेरा चे नितिन सोलंके ,अमोल काळे,पवन भोयर,सचिन बोंडे,अवि जगदाळे,मोहन एखंडे,अनिकेत देशमुख,गौतम हीरे,सत्यम राऊत,शुभम अवघड,कुणाल आरके सह अमरावती बडनेरा चे पदाधिकारी व कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होते.

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments