Home ताज्या घडामोडी सोने झाले स्वस्त; सहाशे रुपयांनी उररला भाव

सोने झाले स्वस्त; सहाशे रुपयांनी उररला भाव

मुंबई

चार महिन्यानंतर पहिल्यांदाच सोयाच्या दरात घसरण झाली आहे.सोमवारी एमसीएक्सवर सोन्याच्या दरात 1.3 टक्क्यांनी घसरण झाली असून सोने 600 रुपयांनी घसरलं असून 46029 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. चांदीचे दरही 1400 रुपयांनी कमी आले आहे.

गेल्या ट्रेडिंग सत्रात सोन्यात 2000 रुपयांची आणि चांदीमध्ये 1000 रुपयांची घसरण झाली आहे. जागतिक बाजारात सोन्याचा दर 4.4 टक्क्यांनी घसरलं आहे. ट्रेडिंग सत्रात सोन्याने 1684.37 डॉलरला स्पर्श केल्यानंतर स्पॉट सोने 2.3 टक्क्यांनी घसरून 1,722.06 डॉलर प्रति औंस झाले आहे. याशिवाय चांदी 2.6 टक्क्यांनी घसरून 23.70 डॉलरवर आली आहे.
9 ते 13 ऑगस्ट पर्यंत स्वस्त दरात सोने खरेदीची संधी आहे.

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments