Home ताज्या घडामोडी आंबेडकर विद्यालयात फुलांचा तिरंगा

आंबेडकर विद्यालयात फुलांचा तिरंगा

अमरावती

फुला पानांच्या माध्यमातून भारतीय ध्वजाची निर्मिती श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्ट अमरावती द्वारा संचालित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यालय अमरावती येथे स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून कोरोनाविषाणू मुळे निर्जीव अवस्थेत असलेल्या शैक्षणिक क्षेत्राला कलेच्या माध्यमातून पुनर्जीवित करण्याकरिता व उपक्रमाच्या माध्यमातून विद्यालयाचे कलाशिक्षक श्रीकांत काळबांडे यांनी स्वतंत्र दिनाची पहाट अधिक उत्साही करण्याकरिता विद्यार्थ्यांच्या साथीने 20×30 फूट लांबीचा तिरंगा हा भारतीय राष्ट्रध्वज पाना फुलांच्या माध्यमातून 15 ऑगस्ट 2021 ला साकारण्यात आला.

कार्यक्रमाचे उद्घाटक संस्थेचे सचिव माननीय प्रा. श्री पी. आर. एस. राव सर यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री आशिष देशमुख सर यांनी भूषवले कार्यक्रम अनोख्या पद्धतीने व covid-19नियमावलीचे काटेकोरपणे पालन करून कार्यक्रम उत्साहात पार पडला त्याबद्दल संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष माननीय आईसाहेब आचार्या कमलताई गवई तसेच संस्थेच्या अध्यक्ष माननीय सौ. कीर्ती ताई अर्जुन व संस्था शाळा निरीक्षक श्री निलेश देशमुख सर यांनी कौतुक केले. व उपक्रमास शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता विद्यालयातील विद्यार्थी वैभव चुटे, कुमारी कुलसुम लांगे, नंदिनी मंडले, कृष्ण बुंदिले, चेतन शिंगाडे, प्रीतम, शेख रेहान, शाम पवार, भाग्यश्री मेश्राम, साईश चाफळकर, साहिल चापले, उमेर कुरेशी, आशिष पिटेकर, दिशा लांगे, तसेच विद्यालयाचे शिक्षक निरंजन इंगळे . संजय दरवई . राजेंद्र खटे कु.प्रतिभा गवळी, विनोद राठोड . नरेंद्र जामदार . पवन गावंडे सर कुमारी शिल्पा मॅडम श्री अमोल उमाळे सर, . निखील घोडेराव सर व शिक्षकेतर कर्मचारी जितेंद्र वानखेडे श्री. भानुदास पाटील, तुषार नाईक यांनी परिश्रम घेतले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अमोल सर यांनी केले.

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments