Home ताज्या घडामोडी नरहरी महाराज यांची 826 जयंती

नरहरी महाराज यांची 826 जयंती

अमरावती

नरहरी महाराज यांची 826 जयंती शनिवारी माजी नगरसेवक प्रवीण हरमकर यांच्या भाजीबाजार परिसरातील निवासस्थानी साजरी करण्यात आली.

गत दोन वर्षापासून कोणतीही पालखी शोभायात्रा न काढता जयंती शांततेत साजरी करण्यात आली महाराजांना माल्यार्पण व महाआरती आली यावेळी आशापुरी सोनार महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. विशाखा प्रविण हरमकर, उपाध्यक्षा वनमाला करुले पुनम अनासाने नीता खडेकार सविता गुरमाळे पुनम हरमकर बेबी करुले शीतल अनासाने आशा अनासाने स्नेहल करुले कुसुम पाचकवडे उज्वला खडेकार मित्तल गुरमाळे शोभा मरोडकर प्रियंका गौड भारती मरोडकर पुष्पा हरमकर शांता हरमकर तसेच सुवर्णकार संघाचे अध्यक्ष अजयभाऊ तिनखेडेअ प्रवीण हरमकर सुनिल मरोडकर विकास पंचवटे प्रकाश अनासाने रमेश गुरमाळे विजय खडेकार राहुल दोडके श्याम करुले दिपक गुरमाळे अतुल हरमकर पार्थ हरमकर आशिष करूले दिपक पाचकवडे ईश्वर खडेकार शुभम मरोडकर सुजल हरमकर समाजातील अनेक समाजबांधव उपस्थित होते

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments