Home ताज्या घडामोडी युवा स्वाभिमान महिला आघाडीचा सामूहिक रक्षाबंधन

युवा स्वाभिमान महिला आघाडीचा सामूहिक रक्षाबंधन

अमरावती
युवा स्वाभिमान पार्टी महिला आघाडी च्या वतीने रक्षाबंधन च्या पावन पर्वावर आज युवा स्वाभिमान मुख्य कार्यालयात सामूहिक रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला .यावेळी ग्रामीण व शहरी भागातून आलेल्या हजारो महिलांनी आमदार रवी राणा यांना राख्या बांधून आपले बंधुप्रेम प्रकट केले.

यावेळी युवस्वाभिमानचे कोषाध्यक्ष शैलेंद्र कस्तुरे, युवा स्वाभीमान जिल्हाध्यक्ष जितू दुधाने, शहर अध्यक्ष संजय हिंगासपुरे,शिक्षण सभापती आशिष गावंडे बाळू इंगोले,,प्रवक्ता मिलिंद कहाळे, अवि काळे,दिपक जलतारे,नितीन म्हस्के,बाळू इंगोले,अजय बोबडे,सुधीर लवनकर,राहुल काळे,राजेश दातखोरे,लकी पिवाल,आदी स्वाभिमानी भावांना महिला आघाडी च्या भगिनींनी राख्या बांधून बहीण भावाच्या पवित्र नात्याचा उत्सव अत्यंत आनंदाने व उत्साहाने साजरा केला.
यावेळी आमदार रवी राणा यांनी आपण या सर्व भगिनींचे आयुष्यभर ऋणी असून भगिनींच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असल्याचे सांगून मातृशक्तीला स्वाभिमानाचा रोजगार मिळावा यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी युवा स्वाभिमान महिला आघाडी जिल्हाध्यक्ष ज्योती सैरिसे,कार्याध्यक्ष अर्चना तालन,बडनेरा अध्यक्ष समिक्षा गोटेफोडे,अल्पसंख्याक महिला अध्यक्षा रईसा परवीन, अलका इंगोले,चंदा लांडे,अश्विनी झोड,माला खुरसुडे, पोकळे ताई,संगीता कालबांडे,प्रीती देशपांडे,बिलकिस बानो,शबाना परवीन, सारिका म्हाला,प्रेमताई लव्हाळे,अर्चना प्रजापती,कल्पना मेश्राम,लता अंबुलकर,शोभा किटके,वंदना जामनेकर,मिराताई कोलटेके,मीना आगाशे,बबिता आजबे,छाया अंबाडकर, सुनीता सावरकर, अरुणा चचाने,प्रधान आदींनी अथक परिश्रम घेतले.

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments