Home ताज्या घडामोडी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीत आज विविध विकास आराखड्यांवर चर्चा

पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीत आज विविध विकास आराखड्यांवर चर्चा

अमरावती,

नगरविकास विभागाच्या योजना, तसेच जिल्ह्यातील विविध विकास आराखड्यांतील कामांबाबत चर्चा महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीत उद्या (28 ऑगस्ट) जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे.

पालकमंत्र्यांच्या दौ-यानुसार, सकाळी 10.30 वाजता अमरावती निवासस्थान येथून वलगावकडे प्रयाण, सकाळी 11 वाजता सिकची रिसॉर्ट, वलगाव येथे जी-9 महाराष्ट्र न्यूज यांच्याद्वारे आयोजित सत्कार कार्यक्रमास उपस्थिती, दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रयाण, दुपारी 12.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात सभागृह क्र.1 येथे नगर विकास विभागाच्या विविध योजनांचा आढावा, दुपारी 1 वाजता जिल्ह्यातील विविध विकास आराखड्यांतील कामांचा आढावा, दुपारी 1.30 वाजता जिल्ह्यातील आरोग्यविषयक कामकाजाचा आढावा, दुपारी 2 वाजता अमरावती निवासस्थान येथे आगमन व राखीव.

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments