Home ताज्या घडामोडी पालकमंत्र्यांच्या मध्यस्थीने विद्यार्थी वाहतूक संघटनेचे उपोषण मागे

पालकमंत्र्यांच्या मध्यस्थीने विद्यार्थी वाहतूक संघटनेचे उपोषण मागे

अमरावती | येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्य चालक मालक विद्यार्थी वाहतूक संघटनेतर्फे सुरू असलेले अन्न, जलत्याग उपोषण राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांच्या मध्यस्थीने सोडविण्यात आले.

राज्य चालक मालक विद्यार्थी वाहतूक संघटनेतर्फे स्कुलबसचालकांसमोरील विविध प्रश्नांबाबत अन्न, जलत्याग उपोषण सुरू करण्यात आले होते. या प्रश्नाबाबत कॅबिनेट, तसेच शासन स्तरावर मांडण्यात येईल व लवकरात लवकर शक्य त्या सर्व मागण्या पूर्ण होण्याबाबत सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी सांगितले. संघटनेतर्फे अतुल खोंड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments