Home ताज्या घडामोडी बाळासाहेब थोरात, नितीन राऊत, विजय वडेट्टीवार ,यशोमती ठाकूर यांची सेवाग्राम आश्रमाला भेट;...

बाळासाहेब थोरात, नितीन राऊत, विजय वडेट्टीवार ,यशोमती ठाकूर यांची सेवाग्राम आश्रमाला भेट; बापू कुटीत केली प्रार्थना

वर्धा,

शनिवारी राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, ऊर्जा मंत्री नितीन राऊत, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी सेवाग्राम येथील महात्मा गांधींच्या आश्रमाला भेट दिली. बापू कुटीत प्रार्थना करून महात्मा गांधींना अभिवादन केले.यावेळी त्यांच्या सोबत आमदार रणजित कांबळे, सेवाग्राम आश्रमाचे अध्यक्ष टी आर एन प्रभू आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

- Advertisment -

Most Popular

अनाथ आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार- महिला बालविकास मंत्री एडवोकेट यशोमती ठाकूर यांची ग्वाही

अमरावती राज्य सेवा आयोग परीक्षेसाठी तसेच नोकरीसाठी आवश्यक असलेल्या अनाथ आरक्षणाचा प्रश्न गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित आहे यामुळे राज्यसेवा...

अमरावतीत हवालाचे साडेतीन कोटी रुपये जप्त

दोन चारचाकी वाहनांसह सहा जण ताब्यात अमरावती दोन स्कॉर्पिओ वाहनातून नेण्यात येत असलेली हवालाचे...

अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा

अमरावतीजिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा...

बालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील: ॲड. यशोमती ठाकूर

अनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार… मुंबई, बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या...

Recent Comments