Home ताज्या घडामोडी कबड्डी खेळताना जखमी झालेल्या युवकांचा उपचारा दरम्यान मृत्यू

कबड्डी खेळताना जखमी झालेल्या युवकांचा उपचारा दरम्यान मृत्यू

अमरावती
कबड्डी खेळताना युवक जखमी झाला . जखमी अवस्थेत त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला.
सूरज रामदास धिकार ( वय 20)असे मृत युवकांचे नाव असुन तो मेळघाटातील वस्तापूर गावचा रहिवासी आहे. चिखलदरा तालुक्यातील मोरगढ येथे आयोजित कुस्ती सामन्यात प्रतिस्पर्धी संघाच्याविरुद्ध चढाई करताना खेळाडूंनी त्याला पकडले. यावेळी सुरज जमिनीवर कोसळतात त्याला भोवळ आली.प्रकृती खालावल्याने स्पर्धा आयोजकांनी त्याला रुग्णालयात दाखल न करता आधी त्याच्या गावात त्याचे नातेवाईकांना माहिती दिली. मातीवाईकांनी धावपळ करीत बस्तापुर गाठून सुरजला अमरावती येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरू असतानाच त्याची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे चिखलदरा तालुक्यात चांगला कबड्डी पटू दगवल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

- Advertisment -

Most Popular

अमरावती नागपूर हायवेवर कारचा भीषण अपघात; तीघे जागीच ठार

एक मृतदेह झाडावर,दुसरा गाडीत , तिसरा नालीत अमरावती अमरावती वरून नागपूर कडे जात असलेल्या एका...

पालकमंत्र्यांनी घेतला महापालिला, नगरपालिकांच्या कामचा आढावा

कामात कुचराई कराल तर कठोर कारवाई करू अमरावती जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये सफाईकामांत सातत्य नसल्याने पावसाळ्याच्या...

क्रीडा सुविधांचे बळकटीकरण होणार : ऍड. यशोमती ठाकूर

अमरावती विभागीय क्रीडा संकुलात आवश्यक सुविधांच्या अनुषंगाने सविस्तर सादरीकरण करावे. स्थानिक खेळाडूंसाठी उत्तमोत्तम सुविधा निर्माण व्हाव्यात. अद्ययावत सुविधांसाठी निधी...

कबूल है?

माधव पांडे गेल्या गुरूवारी 22 जुलैला नाशिकचे सराफा व्यावसायिक प्रसाद आडगांवकर यांची कन्या रसिका आणि मंझुरभाई मकबुलभाई खान यांचा...

Recent Comments