Home ताज्या घडामोडी पराटीचा भडका ; जिल्हाधिकारी कार्यालयात युवस्वाभिमान कार्यकर्त्यांचे आंदोलन

पराटीचा भडका ; जिल्हाधिकारी कार्यालयात युवस्वाभिमान कार्यकर्त्यांचे आंदोलन

अमरावती

शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे मुख्यमंत्री दुर्लक्ष करीत असल्याच्या निषेधात युवास्वाभिमान पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पेट्रोल ओतून पराटी पेटवताच आगीचा भडका उडाल्याने खळबळ उडाली.
पक्षाचे जिल्हाध्यक्ष जितू दुधाने यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना मदतीसाठी निवेदन सादर करण्यास तिवसा, मोझरीसह विविध भागातील शेतकरी आले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी दालनात गर्दी झाल्याने केवक तिघे थांबा अन्यथा निवेदन स्वीकारणार नाही अशी भूमिका घेतल्याने शेतकरी जिल्हाधिकाऱ्यांच्या दलनाबाहेर आले. यानंतर जितू दुधाने यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. यानंतर युवस्वाभिमान कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मुख्यमंत्र्यांविरुद्ध घोषणा दिल्या. मुख्यमंत्र्यांनी विदर्भात येऊन शेतकऱ्यांची परिस्थिती समजून घ्यावी असे जितू दुधाने यावेळी म्हणाले.

- Advertisment -

Most Popular

अमरावती नागपूर हायवेवर कारचा भीषण अपघात; तीघे जागीच ठार

एक मृतदेह झाडावर,दुसरा गाडीत , तिसरा नालीत अमरावती अमरावती वरून नागपूर कडे जात असलेल्या एका...

पालकमंत्र्यांनी घेतला महापालिला, नगरपालिकांच्या कामचा आढावा

कामात कुचराई कराल तर कठोर कारवाई करू अमरावती जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये सफाईकामांत सातत्य नसल्याने पावसाळ्याच्या...

क्रीडा सुविधांचे बळकटीकरण होणार : ऍड. यशोमती ठाकूर

अमरावती विभागीय क्रीडा संकुलात आवश्यक सुविधांच्या अनुषंगाने सविस्तर सादरीकरण करावे. स्थानिक खेळाडूंसाठी उत्तमोत्तम सुविधा निर्माण व्हाव्यात. अद्ययावत सुविधांसाठी निधी...

कबूल है?

माधव पांडे गेल्या गुरूवारी 22 जुलैला नाशिकचे सराफा व्यावसायिक प्रसाद आडगांवकर यांची कन्या रसिका आणि मंझुरभाई मकबुलभाई खान यांचा...

Recent Comments