Home ताज्या घडामोडी अन चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली दिलगिरी !

अन चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली दिलगिरी !

अमरावती
महाराष्ट्रातील कोणत्याही पत्रकार संघटनेने अर्णव गोस्वामी यांच्या अटकेचा निषेध नोंदवला नाही असे असताना भाजपला त्याचा इतका पुळका का येतो आहे आणि भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपासून अनेक नेत्यांवर अनेक आरोप असताना राज्याच्या महिला वल्या बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी वाहतूक पोकिसला मारहाण केल्याचे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना त्यांचा राजीनामा का मागत आहात असा प्रश्न पत्रकारांनी विचारताच चंद्रकांत पाटील पत्रककरांवर भडकले. पत्रकारांनी त्यांच्या आशा वागण्याचा निषेध नोंदवीतच त्यांनी दिलगिरी व्यक्त केली.

हा सारा प्रकार गुरुवारी अमरावतीत घडला. भाजपच्या अमरावती विभागातील कार्यकर्त्यांची बैठक घेतल्यावर चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी कोरोना आटोक्यात आणण्यात महाराष्ट्र शासन अपयशी ठरले असा आरोप केल्यावर पत्रकार अर्णव गोस्वामीला अटक करणे म्हणजे पत्रकारांवर अन्याय असल्याचे म्हंटले. चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्याबाबत देशात अनेक पत्रकारांची मुस्कटदाबी भाजपने केली सस्तन आता अर्णव गोस्वामी बाबत इतका पुळका कसा काय येतो आहे असा सवाल पत्रकारांनी उपस्थित केला असता हा विषय आमच्या व्यक्तिस्वानंतरायचा भाग आहे असे चंद्रकांत पाटील म्हणाले. यशोमती ठाकूर यांनी 2012 मध्ये वाहतूक पोलिसाला मारहाण केल्याचा प्रकारणत जिल्हा व सत्र न्यातल्याने त्यांना शिक्षा ठोठावली असली तरी त्यांनी या शिक्षेविरोधात उच्च न्यायालयात दादा मागितली आहे. आता प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना तुम्ही राजीनामा का मागत आहात. तुमच्या राष्ट्रीय अध्यक्षांवरही गुन्हा दाखल होता तेव्हा गप्प का होते. असा प्रश्न पत्रकारांनी विचारताच चंद्रकांत पाटील संतावले. चंद्रकांत पाटील संतापताच पत्रकारांनी हा काय प्रकार तुम्ही पत्रकार परिषद बोलाविले आता तुम्ही उत्तर द्यायला हवे असे चंद्रकांत पाटील यांना यांना म्हणले. दरम्यान परिस्थितीचे गांभीर्य  लक्षात घेत चंद्रकांत पाटील यांनी दिलगिरी व्यक्त करीत पत्रकार परिषद संपली असे जाहीर केले.

- Advertisment -

Most Popular

अनाथ चिमुकल्यांना महिला व बालविकास मंत्र्यांनी मिळवून दिला आधार

अमरावती मातापित्यांचे छत्र हरविलेल्या दोन चिमुकल्या मुलींच्या शिक्षण व भविष्यासाठी तरतूद करत महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या...

सोमेश्वरभाऊ पुसतकर –One Man Organization !

अतुल विडूळकर भाऊंना जाऊन आज एक वर्ष होत आहे. पहिला स्मृतिदिन आहे म्हणून त्यांच्याबद्दल काही लिहावं, इतकं औपचारिक नातं...

सोमेश्वर पुसतकर लोक गौरव पुरस्काराचे वितरण

नानक रोटी ट्रस्ट पहिल्या पुरस्काराचे मानकरी अमरावती गत तीन वर्षांपासून कुठलाही गाजावाजा न करता शहरातील भुकेल्यांना...

युवा स्वाभिमान पार्टीने महापालिकेसमोर टाकला कचऱ्याचा ढिगारा

अमरावतीअमरावती महानरक पालिकेच्या काही नगरसेवक ,अधिकारी तसेच ठेकेदार यांच्या साठगाठीमुळे शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे त्यामुळे डेंगू मलेरिया चे आजार होत...

Recent Comments