Home ताज्या घडामोडी मुंबईत फटाक्यांवर निर्बंध

मुंबईत फटाक्यांवर निर्बंध

मुंबई
करोनाचा संसर्ग कमी झाला असला, तरीही दिवळीतही सुरक्षिततेचे उपाय म्हणून मुंबई पालिकेकडून शहरातील सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यावर निर्बंध घातले आहेत. त्याबाबत मुंबई पलिकेकडून लवकरच नियमावली जाहीर केली जाणार आहे.

मुंबई पालिकेकडून करोना रुग्णसंख्या वाढू नये म्हणून उपाय हाती घेतले जात आहेत. यापूर्वी गणेशोत्सव, नवरात्रोत्सवातही गर्दी होऊ नये, यासाठी अनेक निर्बंध घालण्यात आले होते. यंदा दिवाळीवरही करोनाचे सावट कायम असल्याने फटाक्यांवर निर्बंध येणार आहेत. त्यासाठी सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर फटाके फोडल्यास साथ नियंत्रण कायद्याखाली कारवाईस सामोरे जावे लागेल. त्यासंदर्भात पालिकेकडून लवकरच नियमावली जाहीर केली जाणार आहे.

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments