Home ताज्या घडामोडी कमला हॅरिस अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्रपती

कमला हॅरिस अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्रपती

वॉशिंग्टन 
अमेरिेकेच्या उपराष्ट्रपतीपदी कमला हॅरीस निवडून आल्या आहेत. कमला हॅरीस या अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्रपती ठरल्या. आफ्रिकन-अमेरिकन आणि आशियाई-अमेरिकन महिला आहेत.
कमला हॅरीस यांच्या आई या भारतीय वंशाच्या डॉक्टर होत्या. तर, वडील जमैकामधील अर्थतज्ञ होते. जो बायडन यांनी हॅरीस यांना ‘रनिंग मेट’ म्हणून निवडल्यावर अनेकांनी भुवया उंचावल्या होत्या. तर, आशियाई-आफ्रिकन मते आपल्या बाजूने वळवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याची चर्चा रंगली होती. डोनाल्ड ट्रम्प यांनीदेखील हॅरीस यांच्यावर प्रचार सभांमधून अनेकदा टीका केली होती. मात्र, अमेरिकन नागरिकांनी डेमोक्रॅटीक पक्षाच्या जो बायडन आणि कमला हॅरीस यांच्या पारड्यात भरभरून मतदान केले.

- Advertisment -

Most Popular

अनाथ आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार- महिला बालविकास मंत्री एडवोकेट यशोमती ठाकूर यांची ग्वाही

अमरावती राज्य सेवा आयोग परीक्षेसाठी तसेच नोकरीसाठी आवश्यक असलेल्या अनाथ आरक्षणाचा प्रश्न गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित आहे यामुळे राज्यसेवा...

अमरावतीत हवालाचे साडेतीन कोटी रुपये जप्त

दोन चारचाकी वाहनांसह सहा जण ताब्यात अमरावती दोन स्कॉर्पिओ वाहनातून नेण्यात येत असलेली हवालाचे...

अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा

अमरावतीजिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा...

बालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील: ॲड. यशोमती ठाकूर

अनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार… मुंबई, बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या...

Recent Comments