Home ताज्या घडामोडी अमरावतीत नौकरीचे आमिष दाखवून युवतीवर सामूहिक अत्याचार ; महापालिकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यास अटक

अमरावतीत नौकरीचे आमिष दाखवून युवतीवर सामूहिक अत्याचार ; महापालिकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यास अटक

अमरावती
महापालिकेत नौकरी लावून देतो असे सांगून एका युवतीवर समूहिक चौघांनी सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी महापालिकेत कंत्राटी कर्मचारी असणाऱ्या एका व्यक्तीला अटक केली आहे.

प्रदीप नितनवरे असे पोलिसांनी अटक केलवल्या आरोपीचे नाव आहे. प्रतीक नावाच्या युवकांच्या माध्यमातून प्रदीपची शहरातील रुख्मिणी नगर परिसरात राहणाऱ्या युवतीशी ओळख झाली होती. प्रदीपने या युवतीला महापालिकेत जाग आहेत. शिक्षक्षिण कागदपत्र घेऊन तू मार्डी मार्गावरील घरी ये असे असंगीतले. दरम्यान ती युवती एक दिवस प्रदीपच्या घरी आली असती प्रदीपने तिला गुंगीचे औषध असणारे पाणी पाजून तिला बेशुद्ध केले. यानंतर तिचा लैंगिक छळ करून हा संपूर्ण प्रकार कॅमेरात टिपला. सदर युवतीला या व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल करून प्रदीप तिचे शोषण करीत असताना एक दिवस त्याने माझा कार्यालयातील तिघा वरिष्ठांना खुश कर मग तुझा व्हिडिओ डिलीट करतो असं सांगितले. दरम्यान प्रदीपसह चौघे अत्याचार करीत असल्याने पीडित युवतीने 8 नोव्हेंबरला रात्री फ्रेजारपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली.पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून प्रदीप नितनवरे यास अटक करून न्यातल्यासमोर हजर केले. न्यायालयाने प्रदीपला 13 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. फरार झालेल्या प्रदीपच्या तीन साथीदारांचा शोध फ्रेजरपूर पोलीस घेत आहेत.

- Advertisment -

Most Popular

अनाथ आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार- महिला बालविकास मंत्री एडवोकेट यशोमती ठाकूर यांची ग्वाही

अमरावती राज्य सेवा आयोग परीक्षेसाठी तसेच नोकरीसाठी आवश्यक असलेल्या अनाथ आरक्षणाचा प्रश्न गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित आहे यामुळे राज्यसेवा...

अमरावतीत हवालाचे साडेतीन कोटी रुपये जप्त

दोन चारचाकी वाहनांसह सहा जण ताब्यात अमरावती दोन स्कॉर्पिओ वाहनातून नेण्यात येत असलेली हवालाचे...

अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा

अमरावतीजिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा...

बालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील: ॲड. यशोमती ठाकूर

अनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार… मुंबई, बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या...

Recent Comments