Home ताज्या घडामोडी सावळापूर खैरी परिसरात गावठी बॉम्बचा स्फोट एक ठार, एक गंभीर

सावळापूर खैरी परिसरात गावठी बॉम्बचा स्फोट एक ठार, एक गंभीर

अमरावती
जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यात येणाऱ्या खैरी ते सावळापूर फाट्याजवळ सोमवारी सकाळी 8 वाजताच्या दरम्याम गावठी बॉम्बचा स्फोट झाला. यात एक ठार दुसरा गंभीर जखमी झाला दुचाकीवर दोघे हे गावठी बॉम्ब घेऊन जात असताना अपघात झाला

प्रतिबंध प्रदीप पवार वय 22 राहणार खैरी दोनोडा असे मृताचे तर अनिकेत सारंग भोसले 25 गंभीर जखमी चे नाव आहे त्याला आसेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ पाठविण्यात आले आहे
तीन कि.मीच्या परिसरात बॉम्बच्या आवाजाने दहशत पसरली आहे वन्य प्राण्यांच्या शिकारी साठी रात्रीला गावठी बॉम्ब लावल्या जातात पहाटे शिकार न अडकल्या ते बॉम्ब परत काढून नेतात. सोमवारी पहाटे सहा वाजता सावळापूर ते खैरी रस्त्या मधात बोबडे यांच्या शेताजवळ लावलेले गावठी बॉम्ब दुचाकीवर युवक घेऊन जात होते.बॉम्ब दुचाकीचे सायलेन्सर गरम व खडतर रस्त्यामुळे मुळे बॉम्ब स्फोट झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

आसेगाव ठाणेदार किशोर तावडे, संजय उदासी, सुनील वऱ्हेकर, नंदकिशोर बापट, अनिल इंदुरकर सहा वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल पोचले.

- Advertisment -

Most Popular

अमरावती नागपूर हायवेवर कारचा भीषण अपघात; तीघे जागीच ठार

एक मृतदेह झाडावर,दुसरा गाडीत , तिसरा नालीत अमरावती अमरावती वरून नागपूर कडे जात असलेल्या एका...

पालकमंत्र्यांनी घेतला महापालिला, नगरपालिकांच्या कामचा आढावा

कामात कुचराई कराल तर कठोर कारवाई करू अमरावती जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये सफाईकामांत सातत्य नसल्याने पावसाळ्याच्या...

क्रीडा सुविधांचे बळकटीकरण होणार : ऍड. यशोमती ठाकूर

अमरावती विभागीय क्रीडा संकुलात आवश्यक सुविधांच्या अनुषंगाने सविस्तर सादरीकरण करावे. स्थानिक खेळाडूंसाठी उत्तमोत्तम सुविधा निर्माण व्हाव्यात. अद्ययावत सुविधांसाठी निधी...

कबूल है?

माधव पांडे गेल्या गुरूवारी 22 जुलैला नाशिकचे सराफा व्यावसायिक प्रसाद आडगांवकर यांची कन्या रसिका आणि मंझुरभाई मकबुलभाई खान यांचा...

Recent Comments