Home ताज्या घडामोडी डॉ. नितीन धांडे यांच्या विजयासाठी पक्ष एकवटला : चंद्रशेखर बावनकुळे

डॉ. नितीन धांडे यांच्या विजयासाठी पक्ष एकवटला : चंद्रशेखर बावनकुळे

अमरावती

]अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी डॉ. नितीन धांडे यांना भाजपने अधिकृत उमेदवारी घोषित केली आहे. डॉ. धांडे यांच्या विजयासाठी अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातील कार्यकर्ते सज्ज झाले असून, विजय आमचाच होणार, असा विश्वास भाजपचे नेते चंद्र कांत बावनकुळे यांनी व्यक्त केला.

दिवाळीच्या आदल्या दिवशी 13 नोव्हेंबरला राज्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी सर्व जिल्हाधिकारी कार्यालय आणि तहसील कार्यालयावर भाजपच्यावतीने चुन भाकर आंदोलन केले जाणार आहे. त्याबाबत माहिती देण्यासाठी चंदशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी नितीन धांडे यांच्या विजयासाठी पाचही जिल्ह्यतील भाजप कार्यकर्ते सज्ज असल्याचे सांगून विजय आमचा होणार असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी डॉ. नितीन धांडे यांनी माझे शिक्षण क्षेत्रातील काम सगळ्यांना माहिती आहे. शिक्षकांसाठी एक चांगला पर्यय म्हणून मला निवडून द्यायला हवं अशी अपेक्षा यावेळी डॉ. नितीन धांडे यांनी व्यक्त केली.
पत्रकार परिषदेला माजी कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे, शिक्षक मतदान संघाचे भाजपचे उमेदवार डॉ. नितीन धांडे, पक्षाचे प्रदेश प्रवक्ता शिवराय कुलकर्णी उपस्थित होते.

- Advertisment -

Most Popular

अनाथ चिमुकल्यांना महिला व बालविकास मंत्र्यांनी मिळवून दिला आधार

अमरावती मातापित्यांचे छत्र हरविलेल्या दोन चिमुकल्या मुलींच्या शिक्षण व भविष्यासाठी तरतूद करत महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या...

सोमेश्वरभाऊ पुसतकर –One Man Organization !

अतुल विडूळकर भाऊंना जाऊन आज एक वर्ष होत आहे. पहिला स्मृतिदिन आहे म्हणून त्यांच्याबद्दल काही लिहावं, इतकं औपचारिक नातं...

सोमेश्वर पुसतकर लोक गौरव पुरस्काराचे वितरण

नानक रोटी ट्रस्ट पहिल्या पुरस्काराचे मानकरी अमरावती गत तीन वर्षांपासून कुठलाही गाजावाजा न करता शहरातील भुकेल्यांना...

युवा स्वाभिमान पार्टीने महापालिकेसमोर टाकला कचऱ्याचा ढिगारा

अमरावतीअमरावती महानरक पालिकेच्या काही नगरसेवक ,अधिकारी तसेच ठेकेदार यांच्या साठगाठीमुळे शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे त्यामुळे डेंगू मलेरिया चे आजार होत...

Recent Comments