Home Uncategorized विठ्ठला तू भुकेल्यांचा अन्नदाता

विठ्ठला तू भुकेल्यांचा अन्नदाता

विठ्ठलराव सोनवळकर संत गाडगेबाबा यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून भुकेलेला अन्न ताहनलेला पाणी हा मुलमंत्र जोपासत मागील ३० वर्षा पासुन दिनदुबळ्या लोकाना अन्न मिळाव म्हणून स्वतः वेल्डींग ची गाडी चालवुन आपल्या परिवाराचे पालन पोषण करीत छोट्याशा खोलीमध्ये स्वयंपाक बनवितात. रंजल्या गांजल्या गरिब लोकांच्या तोडात ऐक दिवस तरी गोड अन्न पडाव या उदेशाने दर दिवाळीला फराळ व पुराण पोळीची मेजवानी फ्री मध्ये देतात.
ऐकीकडे शासन ५ रुपयात गरिबांना अन्न मिळाव म्हनुन ४० रुपये अनुदान देत आहे.त्याद्वारे लोकाना लॉकडाऊन काळात चांगला आधार मिळाला. मात्र हेच कार्य कित्येक वर्षा पासुन विठ्ठलराव सोनवळकर कोणतेही शासकीय अनुदान न घेता ५ रुपयात लोकाचे पोट कसे भरणार यासाठी धडपडत आहेत. त्यांची शाषनाला ऐकच मागनी आहे की त्यांना किमान २०० फुटाची जागा मिळावी जिथे गरीब लोकाना बसवून त्यांना जेवण देत येईल. इतकीच अपेक्षा त्यांची शासनाकडून आहे. त्यांच्या स्वयंपाकाचा आसवाद हा गरीबांनीच नाही तर शहरातील प्रतीष्ठीत लोकांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमतीत ठाकुर यांच्यासह शहराच्या आमदार सुलभा खोडके यांनी शासन स्थरावर पाठपरवा करुन विठ्ठलराव सोनवळकर यांना जागा उपलब्ध करुन द्यावी जेणेकरुन त्यांचा हा प्रवास आणखी चांगला होऊ शकेल.

समीर जवंजाळ

9922037715

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments