Home ताज्या घडामोडी जिल्हाधिकारी कार्यालयावर भाजपचे बेसन भाकर आंदोलन

जिल्हाधिकारी कार्यालयावर भाजपचे बेसन भाकर आंदोलन

अमरावती
अतिवृष्टीमुळे शेतकरी संकट आहेत मात्र मुख्यमंत्र्यांना त्यांची दाखल घ्यावीशी वाटत नसल्याने शेतकऱ्यांना दिवळीतही गोड पदार्थांऐवजी बेसन भाकरच खावी लागणार असल्याने भाजप ने आज जिल्जाधिकारी कार्यालय परिसरात भाकर- बेसन खाऊन शासनाचा निषेध निंदविला.
राज्याचे माजी कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी निवासी जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, अप्पर जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी यांनाही बेसन भाकर देण्यात आली. या आंदोलनादरम्यान पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता. भाजपचे प्रदेश प्रवक्ता शिवराय कुळकर्णी, ललीत समदूरकर आदी यावेळी उपस्थित होते.

- Advertisment -

Most Popular

अनाथ चिमुकल्यांना महिला व बालविकास मंत्र्यांनी मिळवून दिला आधार

अमरावती मातापित्यांचे छत्र हरविलेल्या दोन चिमुकल्या मुलींच्या शिक्षण व भविष्यासाठी तरतूद करत महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या...

सोमेश्वरभाऊ पुसतकर –One Man Organization !

अतुल विडूळकर भाऊंना जाऊन आज एक वर्ष होत आहे. पहिला स्मृतिदिन आहे म्हणून त्यांच्याबद्दल काही लिहावं, इतकं औपचारिक नातं...

सोमेश्वर पुसतकर लोक गौरव पुरस्काराचे वितरण

नानक रोटी ट्रस्ट पहिल्या पुरस्काराचे मानकरी अमरावती गत तीन वर्षांपासून कुठलाही गाजावाजा न करता शहरातील भुकेल्यांना...

युवा स्वाभिमान पार्टीने महापालिकेसमोर टाकला कचऱ्याचा ढिगारा

अमरावतीअमरावती महानरक पालिकेच्या काही नगरसेवक ,अधिकारी तसेच ठेकेदार यांच्या साठगाठीमुळे शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे त्यामुळे डेंगू मलेरिया चे आजार होत...

Recent Comments