Home ताज्या घडामोडी आमदार रवी राणा यांना अटक; शेतकऱ्यांसाठी उतरले होते रस्त्यावर

आमदार रवी राणा यांना अटक; शेतकऱ्यांसाठी उतरले होते रस्त्यावर

अमरावती
अतिवृष्टीमुळे विदर्भातील शेतकरी संकटात आहेत. दिवाळी साजरी कशी करायची असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या विषयावर गंभीर नसल्याने शुक्रवारी आमदार रवी राणा यांनी मोझरी येथे चक्काजाम आंदोलन केले. महामार्गावर आंदोलन करणाऱ्या आंमदार रवी राणा याना तिवसा पोलिसांनी अटक केली आहे.
आमदार रवी राणा यांच्या आंदोलमामुळे मोझरी आणि लगतच्या भागात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. आंदोलन हिंसक वकणावर जात असताण तिवसा पोलिसांनी आमदार रवी राणा यांच्यासारख्या 100 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

आता मातोश्रीवर आंदोलन
दरम्यान आमदार रवी राणा यांना अटक झाल्यावर खासदार नवनीत राणा आंदोलनात सहभागी झाल्यापासून दिवाळी होताच मुंबईला जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असणाऱ्या मातोश्री समोर आंदोलन छेडण्याचा इशारा खासदार नवनीत राणा यांनी दिला.

- Advertisment -

Most Popular

सोमेश्वरभाऊ पुसतकर –One Man Organization !

अतुल विडूळकर भाऊंना जाऊन आज एक वर्ष होत आहे. पहिला स्मृतिदिन आहे म्हणून त्यांच्याबद्दल काही लिहावं, इतकं औपचारिक नातं...

सोमेश्वर पुसतकर लोक गौरव पुरस्काराचे वितरण

नानक रोटी ट्रस्ट पहिल्या पुरस्काराचे मानकरी अमरावती गत तीन वर्षांपासून कुठलाही गाजावाजा न करता शहरातील भुकेल्यांना...

युवा स्वाभिमान पार्टीने महापालिकेसमोर टाकला कचऱ्याचा ढिगारा

अमरावतीअमरावती महानरक पालिकेच्या काही नगरसेवक ,अधिकारी तसेच ठेकेदार यांच्या साठगाठीमुळे शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे त्यामुळे डेंगू मलेरिया चे आजार होत...

लोकशाहीरांनी कष्टकऱ्यांच्या चळवळीत चैतन्य जागविलेपालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती लोकशाहीर, थोर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांनी श्रमिकांच्या मनात क्रांतीची ठिणगी पेटविली. कष्टकरी, कामगार आणि शेतकऱ्यांच्या व्यथा- वेदनांना...

Recent Comments