Home Video ख्वाब हो तुम .....रितेश देशमुख अन देवानांद 'लूक'

ख्वाब हो तुम …..रितेश देशमुख अन देवानांद ‘लूक’

तंत्रज्ञानामध्ये कमालीचे बदल घडविण्याची जणू जादूच आहे पहा. 1965 मध्ये ‘ तीन देवीया ‘ हा सिनेमा रिलिझ झाला होता. देवानंद यांची मुख्य भूमिका या सिनेमात होती. आणि विशेष म्हणजे या सिनेमातील किशोर कुमार यांनी गायलेले आणि ऑन स्क्रीन देवानंद म्हणत असलेले
ख्वाब हो तुम या कोई हकीकत
कौन हो तुम बतलाओ
हो ओ ओ, देर से कितनी दूर खडी हो
और करीब आ जाओ ‘
हे गाणं त्याकाळी सुपरहिट झालं. आजची पिढीही अधूनमधून हे गाणं गुणगूणनारी आहेच.
या गाण्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलच व्हायरल होते आहे. या व्हिडिओमध्ये मात्र आगळी-वेगळी गंमत पाहायला मिळते. स्क्रीनवर देवानंद ऐवजी चक्क रितेश देशमुख गाणं गाताना दिसतो आहे. ही सारी तंत्रज्ञानाची कमाल आहे. खरंच माणसाचा चेहराच तंत्रज्ञानाने बदलवून टाकला आहे याची प्रचीती हा व्हिडीओ पाहून नक्कीच जाणवते.

- Advertisment -

Most Popular

अनाथ चिमुकल्यांना महिला व बालविकास मंत्र्यांनी मिळवून दिला आधार

अमरावती मातापित्यांचे छत्र हरविलेल्या दोन चिमुकल्या मुलींच्या शिक्षण व भविष्यासाठी तरतूद करत महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या...

सोमेश्वरभाऊ पुसतकर –One Man Organization !

अतुल विडूळकर भाऊंना जाऊन आज एक वर्ष होत आहे. पहिला स्मृतिदिन आहे म्हणून त्यांच्याबद्दल काही लिहावं, इतकं औपचारिक नातं...

सोमेश्वर पुसतकर लोक गौरव पुरस्काराचे वितरण

नानक रोटी ट्रस्ट पहिल्या पुरस्काराचे मानकरी अमरावती गत तीन वर्षांपासून कुठलाही गाजावाजा न करता शहरातील भुकेल्यांना...

युवा स्वाभिमान पार्टीने महापालिकेसमोर टाकला कचऱ्याचा ढिगारा

अमरावतीअमरावती महानरक पालिकेच्या काही नगरसेवक ,अधिकारी तसेच ठेकेदार यांच्या साठगाठीमुळे शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे त्यामुळे डेंगू मलेरिया चे आजार होत...

Recent Comments