Home विदर्भ पराटीवर फिरवला ट्रॅक्टर ; बोंड अळीमुळे शेतकरी झाला हवालदिल

पराटीवर फिरवला ट्रॅक्टर ; बोंड अळीमुळे शेतकरी झाला हवालदिल

वर्धा
ऐन दिवाळीच्या पर्वावर वर्धा जिल्ह्यात खंबीत तालुक्यात येणाऱ्या आष्टी गावातील शेतकरी बाळू शामराव सव्वालाखे यांच्या शेतामध्ये बोंड आळी आल्यामुळे संपूर्ण पराटी ट्रॅक्टरच्यासाह्याने पाच एकर मधील काढून टाकण्यात आली.

कोरोना च्या संकटामध्ये सोयाबीनने सुद्धा धक्का दिला आणि त्यात वरून जे राहिलेले पीक होतं कपाशीवर सुद्धा बोंड आळी आल्याने या भागातील शेतकरी खूप अडचणीत आला. दिवाळीच्या तोंडावर ओढवलेल्या या संकटामुळे दिवाळी कशा पद्धतीने साजरी करायची ही शेतकऱ्या पुढे खूप मोठी विवंचना निर्माण झाली.
दरम्यान बोंड आळी चा लवकरात लवकर सर्वे करून शेतकऱ्यांना योग्य ती मदत प्राप्त करून द्यावी अशी मागणी आता बाळू सव्वालाखे यांच्यासह परिसरातील शेतकरी करीत आहेत.

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments