Home ताज्या घडामोडी नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांना कोरोना

नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांना कोरोना

नागपूर 
नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना कोरोना झाला आहे. या संदर्भात खबरदारी म्हणून अमितेश कुमार सध्या विलगीकरणात आहेत. त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनाही खबरदारी घेण्याचे आवाहन पोलीस आयुक्तांनी केले आहे. या संदर्भातील अधिकृत माहिती पोलीस खात्याकडून देण्यात आली आहे.

कोरोनाचे संसर्ग कमी अद्यापही कायम असून विविध राजकीय नेते आणि अधिकाऱ्यांना लागण होत असल्याचे दिसून येत आहे. . नागपूरचे पोलीस आयुक्त अमितश कुमार हे गेल्या काही दिवसांपासून शहरातील विविध ठिकाणी कार्यालयीन कामात व्यस्त आहेत. या दरम्यान ही लागण झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे पोलीस आयुक्त सध्या विलगीकरणात आहे. दरम्यान आपल्या कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही खबरदारीचे आवाहन अमितेश कुमार यांनी केले आहे.

- Advertisment -

Most Popular

अनाथ आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार- महिला बालविकास मंत्री एडवोकेट यशोमती ठाकूर यांची ग्वाही

अमरावती राज्य सेवा आयोग परीक्षेसाठी तसेच नोकरीसाठी आवश्यक असलेल्या अनाथ आरक्षणाचा प्रश्न गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित आहे यामुळे राज्यसेवा...

अमरावतीत हवालाचे साडेतीन कोटी रुपये जप्त

दोन चारचाकी वाहनांसह सहा जण ताब्यात अमरावती दोन स्कॉर्पिओ वाहनातून नेण्यात येत असलेली हवालाचे...

अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा

अमरावतीजिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा...

बालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील: ॲड. यशोमती ठाकूर

अनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार… मुंबई, बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या...

Recent Comments